भारतीय बेरोजगार मोर्चा पुसद

  • Home
  • India
  • Pusad
  • भारतीय बेरोजगार मोर्चा पुसद

भारतीय बेरोजगार मोर्चा पुसद The world biggest organization (BBM)
My liberation for my society

 BVM to BVCP का संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन गोरखपुर, उत्तर प्रदेश में होगा. #अध्यक्षता:- मा.वामन मेश्राम साहब(राष्ट्रीय अध...
28/09/2023


BVM to BVCP का संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन गोरखपुर, उत्तर प्रदेश में होगा.
#अध्यक्षता:- मा.वामन मेश्राम साहब
(राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ,भारत मुक्ती मोर्चा, नई दिल्ली)

62 हजार शाळा वाचवण्यासाठी  #महाराष्ट्र_बंद
28/09/2023

62 हजार शाळा वाचवण्यासाठी #महाराष्ट्र_बंद

भारतीय बेरोजगार मोर्चा के द्वारा महाराष्ट्र बंद में सक्रिय साथ एवम समर्थन जाहिर.
28/09/2023

भारतीय बेरोजगार मोर्चा के द्वारा महाराष्ट्र बंद में सक्रिय साथ एवम समर्थन जाहिर.

 #चलो_गोरखपुरBVM TO BVCS का संयुक्त 7 वा राष्ट्रीय अधिवेशन उत्तर प्रदेश के गोरखपुर जिला मे मा.   साहब की अध्यक्षता मे हो...
13/09/2023

#चलो_गोरखपुर
BVM TO BVCS का संयुक्त 7 वा राष्ट्रीय अधिवेशन उत्तर प्रदेश के गोरखपुर जिला मे मा. साहब की अध्यक्षता मे होगा

दिनांक 15 Oct 2023

इस विशाल राष्ट्रीय अधिवेशन मे देश के सभी राज्य के विद्यार्थी युवा बेरोजगार हिस्सा लेंगे.👏🏻👏🏻👏🏻👏🏻

 #चलो_गोरखपुर_चलो_गोरखपुर      का 7वा संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन  #अध्यक्षता: मा.वामन मेश्राम साहब(राष्ट्रीय अध्यक्ष, बाम...
04/09/2023

#चलो_गोरखपुर_चलो_गोरखपुर
का 7वा संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन
#अध्यक्षता: मा.वामन मेश्राम साहब
(राष्ट्रीय अध्यक्ष, बामसेफ, एवंम भारत मुक्ती मोर्चा, नई दिल्ली,)

 #तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या. नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटु...
17/08/2023

#तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या. नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुलंमुली मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात, परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफुटी होते आणि या सर्व विद्यार्थी युवा वर्गाच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं जातं. वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर अधिवेशनात आवाज उठवला असता गृहमंत्री महोदयांनी पेपर फुटल्याचा बातम्या खोट्या असल्याचं सांगत राज्याची दिशाभूल केली होती. गृहमंत्री महोदयांनी तेंव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर आता पेपर फुटले नसते. युवांच्या प्रश्नांवर शासन दुर्लक्ष करणार असेल तर नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हा विद्यार्थी युवा वर्ग झाला तर सरकारला खूप महागात पडेल. त्यामुळं पेपरफुटी होणार नाही याकडं शासनाने लक्ष द्यावं, ही कळकळीची विनंती!🙏🙏 Join BBM 💪🏻💪🏻

 #भारतीय_विद्यार्थी_मोर्चा च्या माध्यमातून  "स्पर्धा परीक्षा फी वाढ व स्पर्धा परीक्षा घोटाळे विरोधात, विद्यार्थ्याच्या न...
14/08/2023

#भारतीय_विद्यार्थी_मोर्चा च्या माध्यमातून "स्पर्धा परीक्षा फी वाढ व स्पर्धा परीक्षा घोटाळे विरोधात, विद्यार्थ्याच्या न्याय-हक्कासाठी महाराष्ट्रातील 36 जिल्हे व 350 तालुकामध्ये निवेदन देण्यात आले. या अंतर्गत 14.08.2023 रोजी #पुसद जिल्ह्यातील उमरखेड,पुसद, महागाव, दिग्रस, या चार ही तालुक्यात निवेदन देण्यात आले आहे...

 ारतीय_विद्यार्थी_मोर्चा
11/08/2023

ारतीय_विद्यार्थी_मोर्चा

 #29जुलै_राज्यअधिवेशन_चलो_पुणे  #भारतीय_विद्यार्थी_मोर्चा
24/07/2023

#29जुलै_राज्यअधिवेशन_चलो_पुणे
#भारतीय_विद्यार्थी_मोर्चा

 #चलो_नागपूर_चलो_नागपूर
30/06/2023

#चलो_नागपूर_चलो_नागपूर

30/11/2022

Address

Pusad
445204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय बेरोजगार मोर्चा पुसद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category