BuildTech Associates & Constructions

BuildTech Associates & Constructions This is a Private Construction company.

BuildTech Associates & Constructions..
17/03/2023

BuildTech Associates & Constructions..

15/11/2022
आज धनत्रयोदशी दूसरा दिवा लागतो दारी, कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी, रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी, चल...
22/10/2022

आज धनत्रयोदशी दूसरा दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…🪔💥🎆🪔

धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा🙏

05/10/2022

तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची..

"विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !"

'या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥' नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय ...
26/09/2022

'या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥'

नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा🌷

Get ready to be a part of India’s Largest Integrated Construction Expo where all the biggest brands of construction and ...
22/09/2022

Get ready to be a part of India’s Largest Integrated Construction Expo where all the biggest brands of construction and infrastructure are. Meet the industry's thought leaders and experience the best of national as well as international exposure for your brand.

Contact to following link & book your stall today!

https://www.facebook.com/1388083701406581/posts/3233616236853309/

15/09/2022

आधुनिक भारताच्या नवनिर्माणात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रख्यात
"इंजिनिअर भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या"
यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन.

अभियंता दिनानिमित्त अभियंता आणि अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत सर्वांना हार्दिक शुभेच्छा🎉

15/08/2022

तनी मनी बहरुदे नव जोम होउदे पुलकित रोम रोम घे तिरंगा हाती नभी लहरुदे उंच उंच जयघोष मुखी, जय भारत जय हिंद गर्जूदे आसमंत.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻

आनंदाचे तोरण लागो दारी, सुंदर रांगोळी अवतरे अंगणी, सुखासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा. 💐 अक्षय तृतीयेच्या हार्दिक श...
03/05/2022

आनंदाचे तोरण लागो दारी,
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा. 💐
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🙏

समुद्र को उसका किनारा मुबारक,
चांद🌙 को उसका सितारा मुबारक,
फूलों को उसकी खुशबू मुबारक,
दिल को उसका दिलदार मुबारक,
आपको और आपके परिवार को ईद का त्योहार मुबारक 🤲

Believe passionately in what you do & never knowingly compromise your standards & values. ...
17/04/2022

Believe passionately in what you do & never knowingly compromise your standards & values. ...

02/04/2022

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा..नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Address

Believe Properties, Kirti Gate, Near Laxmi Chowk, Hinjawadi, Pune 57
Pune
411057

Opening Hours

Monday 9am - 8:30pm
Tuesday 9am - 9:30pm
Wednesday 9am - 8:30pm
Thursday 9am - 8:30pm
Friday 9am - 8:30pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BuildTech Associates & Constructions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BuildTech Associates & Constructions:

Share