Manisha Dnyaneshwar Katke

Manisha Dnyaneshwar Katke मनीषा ज्ञानेश्वर कटके

जनसेवा हाच धर्म | समाजातील प्रत्येक घटकासाठी निस्वार्थीपणे कार्यरत |
महिला सक्षमीकरण, शिक्षण व सामाजिक उपक्रम

महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम!शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी व गर्भवती मातांसाठी दर बुधवा...
12/08/2026

महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम!

शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी व गर्भवती मातांसाठी दर बुधवारी सुरू करण्यात आलेल्या मोफत सोनोग्राफी सुविधेचा शुभारंभ आज उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित राहून माता भगिनींना या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

महिलांच्या आरोग्याची काळजी घेत, गरजू माता-भगिनींना वेळेवर आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे, असे मत यावेळी मांडले.

मा. सभापती श्री. दादासाहेब कोळपे यांची कन्या सुप्रिया आणि श्री. अशोकजी तळोले यांचे सुपुत्र विक्रांत यांच्या विवाह सोहळ्य...
12/08/2026

मा. सभापती श्री. दादासाहेब कोळपे यांची कन्या सुप्रिया आणि श्री. अशोकजी तळोले यांचे सुपुत्र विक्रांत यांच्या विवाह सोहळ्यास सीझान्स २४ बँक्वेट हॉल, वाघोली येथे उपस्थित राहिले.

यावेळी वधू-वरांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वैवाहिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

आज शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथे कै. आबुराव (दादा) दशरथ वाजे पा. यांच्या दशक्रिया विधीच्या अनुषंगाने भेट देऊन समस्त वा...
10/08/2026

आज शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथे कै. आबुराव (दादा) दशरथ वाजे पा. यांच्या दशक्रिया विधीच्या अनुषंगाने भेट देऊन समस्त वाजे कुटुंबीयांचे सांत्वन केले व दिवंगत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

आरणगाव, ता. शिरूर येथील श्री. आप्पासो मखर यांची ज्येष्ठ कन्या साक्षी आणि कोळोली, ता. बारामती येथील श्री. मुरलीधर देवडे य...
10/08/2026

आरणगाव, ता. शिरूर येथील श्री. आप्पासो मखर यांची ज्येष्ठ कन्या साक्षी आणि कोळोली, ता. बारामती येथील श्री. मुरलीधर देवडे यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रशांत यांच्या विवाह सोहळ्यास कोहिनूर लॉन्स, काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे उपस्थित राहिले.

यावेळी वधू-वरांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वैवाहिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील श्री. शिवाजी जायकर यांची ज्येष्ठ कन्या प्रतिक्षा आणि रांजणगाव गणपती येथील श्री....
10/08/2026

शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील श्री. शिवाजी जायकर यांची ज्येष्ठ कन्या प्रतिक्षा आणि रांजणगाव गणपती येथील श्री. अनिल शिंदे यांचे चिरंजीव अभिषेक यांच्या विवाह सोहळ्यास भव्य साम्राज्य मंगल कार्यालय, कासारी फाटा (ता. शिरूर) येथे उपस्थित राहिले.

यावेळी समस्त जायकर आणि शिंदे परिवाराशी संवाद साधला. तसेच वधू-वरांचे अभिनंदन करून पुढील वैवाहिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

सादलगाव, ता. शिरूर येथील श्री. राजेंद्र होळकर यांचे चिरंजीव सुरज आणि कारखेल, ता. बारामती येथील श्री. गजानन जगताप यांची प...
10/08/2026

सादलगाव, ता. शिरूर येथील श्री. राजेंद्र होळकर यांचे चिरंजीव सुरज आणि कारखेल, ता. बारामती येथील श्री. गजानन जगताप यांची पुतणी कावेरी यांच्या विवाह सोहळ्यास पुण्याई गार्डन मंगल कार्यालय, मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे उपस्थित राहिले.

यावेळी वधू-वरांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वैवाहिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पिंपळसुटी (सुबानवाडी) येथील कै. दरूबाई केशव चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. या निमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांची भ...
10/08/2026

पिंपळसुटी (सुबानवाडी) येथील कै. दरूबाई केशव चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. या निमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कै. दत्तात्रय (बापू) गणपत चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त चव्हाणवाडी येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून त...
10/08/2026

कै. दत्तात्रय (बापू) गणपत चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त चव्हाणवाडी येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. तसेच चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन संवाद साधला.

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील श्री. मारुती काळभोर (पाटील) यांचे ज्येष्ठ चिरंजीव दिग्विजय आणि पुरंदर तालुक्यातील लप...
08/08/2026

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील श्री. मारुती काळभोर (पाटील) यांचे ज्येष्ठ चिरंजीव दिग्विजय आणि पुरंदर तालुक्यातील लपतळवाडी, वीर येथील श्री. शंकर पिलाने (पाटील) यांची कन्या उज्वला यांच्या विवाह सोहळ्यास वृंदावन पॅलेस, श्री क्षेत्र चिंतामणी थेऊर रोड (ता. हवेली) येथे उपस्थित राहिले.

यावेळी वधू-वरांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वैवाहिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Address

Wagholi
Pune
412208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manisha Dnyaneshwar Katke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category