महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा"

  • Home
  • India
  • Pune
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा"

महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा" "आपले सामान्य ज्ञान वाढवा"
(657)

08/03/2026

मित्रानो कशी आहे तैयारी चालू....??
काय वाटत तुम्हाला?

03/11/2020

भारतात सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन करणारे राज्य ?
1) केरळ
2) गुजरात
3) महाराष्ट्र
4) कर्नाटक

12/01/2020

📍 कोणत्या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजन होणार आहे?

(A) कटक
(B) भुवनेश्वर✅✅
(C) भोपाळ
(D) गुवाहाटी

📍 पद्मभूषण अकबर पदमसी ह्यांचे कोयंबटूर येथे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते एक ____ होते.

(A) पत्रकार
(B) कलाकार✅✅
(C) अभियंता
(D) लेखक

📍 ISRO या संस्थेनी _ येथे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC)’ उभारण्यासाठी 2,700 कोटी रूपये खर्च असलेल्या योजनेचा आराखडा तयार केला आहे?

(A) तिरुवनंतपुरम
(B) बेंगळुरू
(C) छल्लाकेरे✅✅
(D) कोची

📍 __ राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करतो.

(A) नागालँड
(B) मिझोरम✅✅
(C) मणीपूर
(D) अरुणाचल प्रदेश

25/12/2019


अलीकडे भारताने ब्रम्होस मीसाइल ....... या देशाला निर्यात करण्याचे ठरवले
1) सीरिया
2) भूतान
3) फिलिपीन्स ✔
4) इस्रायल

लैंगिक समानता मध्ये जगात भारताचा क्रमांक....
1) 72
2) 89
3) 100
4) 112 ✔

जगातील 100 प्रभावी महिला मध्ये भारताच्या.......... यांची निवड ?
1) सोनीया गांधी
2) पी. वी. सिंधु
3) नीर्मला सीतारामन ✔
4) मीताली राज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ....... साली राज्यभिषेक झाला ?
1) 1629
2) 1674 ✔
3) 1678
4) 1682

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची ........ पदकाची कमाई ?
1) 41 ✔
2) 49
3) 52
4) 55

Imp #
लद्धाकचे पहीले पोलीस
महासंचालक कोण ?
1) महेश पाटील
2) सतीश खन्दारे ✔
3) अविनाश गायकवाड
4) वरीलपैकी नाही

2019 टाटा स्टील बुद्धिबळ विजेता ?
1) magnus कार्लसन ✔
2) विश्वनाथ आनंद
3) वीदीत गुजराती
4) हीकारू नकामरू

अल्फाबेट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून...... ची निवड केली
1) टॉम कुक
2) जॅक मा
3) सुंदर पीचाई ✔
4) जेफ्फ बेझोस

एक देश एक रेशन कार्डची सुरुवात कधी पासून होणार ?
1) 1 जानेवारी
2) 1 मार्च
3) 1 मे
4) 1 जून ✔

भारताची गगनयान मोहीम 2022...... देशाच्या सहकार्याने होणार आहे ?
1) अमेरिका
2) रशिया ✔
3) फ्रान्स
4) इस्रायल

25/12/2019

10 प्रश्न आहेत.....उत्तर 9 वाजता मिळतील... सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या..... 10 पैकी किती मिळत आहेत नंतर cmnt मध्ये नक्की सांगा...

25/12/2019

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ....... साली राज्यभिषेक झाला ?
1) 1629
2) 1674
3) 1678
4) 1682

25/12/2019

भारताची गगनयान मोहीम 2022...... देशाच्या सहकार्याने होणार आहे ?
1) अमेरिका
2) रशिया
3) फ्रान्स
4) इस्रायल

25/12/2019

एक देश एक रेशन कार्डची सुरुवात कधी पासून होणार ?
1) 1 जानेवारी
2) 1 मार्च
3) 1 मे
4) 1 जून

25/12/2019

अल्फाबेट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून...... ची निवड केली
1) टॉम कुक
2) जॅक मा
3) सुंदर पीचाई
4) जेफ्फ बेझोस

25/12/2019

2019 टाटा स्टील बुद्धिबळ विजेता ?
1) magnus कार्लसन
2) विश्वनाथ आनंद
3) वीदीत गुजराती
4) हीकारू नकामरू

25/12/2019

Imp #
लद्धाकचे पहीले पोलीस
महासंचालक कोण ?
1) महेश पाटील
2) सतीश खन्दारे
3) अविनाश गायकवाड
4) वरीलपैकी नाही

Address

Kothrud Pune
Pune
413106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share