DPES Shivdurg Darshan Samiti

DPES Shivdurg Darshan Samiti || चला एक दिवस स्वराज्यासाठी ||
ᴅʜᴏʟᴇ ᴘᴀᴛɪʟ ᴄᴏʟʟᴇɢᴇ ᴏғ ᴇɴɢɪɴᴇᴇʀɪɴɢ, ᴘᴜɴᴇ.

04/10/2025

किल्ले रोहिडा महोत्सव...🚩🚩🚩
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी DPES शिवदुर्ग दर्शन समितीच्या सेवेचं दुसरं पुष्प अर्पण..🙏🚩
VC
Follow for more

04/10/2025

"पिढ्या बदलल्या पण गडांवरील निष्ठा कायम आहे!”🙏🚩
📍 केंजळगड संवर्धन मोहीम, ता.भोर.
केंजळगड मोहिमेचे संपूर्ण content लवकरच...
VC
Follow for more!!

किल्ले केंजळगड मोहीम फत्ते करूनशिवदुर्ग दर्शन समितीचे मावळे आता शिवसृष्टी, आंबेगाव दर्शन साठी सज्ज...!🙏🚩🚩
04/10/2025

किल्ले केंजळगड मोहीम फत्ते करूनशिवदुर्ग दर्शन समितीचे मावळे आता शिवसृष्टी, आंबेगाव दर्शन साठी सज्ज...!🙏🚩🚩

DPES शिवदुर्ग दर्शन समिती* व *सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान(स्वराज्यभूमी बारा मावळप्रांत विभाग) यांच्या संयुक्त विद्यम...
04/10/2025

DPES शिवदुर्ग दर्शन समिती* व *सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
(स्वराज्यभूमी बारा मावळप्रांत विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,

!! दुर्ग केंजळगड संवर्धन मोहीम !!

दिनांकः- शनिवार, २ ऑगस्ट २०२५, रोजी सकाळी ७ वा.

भेटण्याचे ठिकाणः- श्री केळंजाई मंदिर, केंजळगड पायथा, पाकेरे वस्ती

अधिक माहीतीसाठी संपर्कः-
वेदांग जाधव: ९८८१८४४५३७
वैष्णवी बंगळे: ८४५९९६९६७५

आयोजक व निमंत्रक:-
DPES शिवदुर्ग दर्शन समिती व
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
(स्वराज्यभुमी बारा मावळप्रांत विभाग - भोर व राजगड तालुका)

(चला एक दिवस स्वराज्यासाठी)🚩

04/10/2025

DPES शिवदुर्ग दर्शन समिती व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
(स्वराज्यभूमी बारा मावळप्रांत विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,

!! दुर्ग केंजळगड संवर्धन मोहीम !!

दिनांकः- शनिवार, २ ऑगस्ट २०२५, रोजी सकाळी ७ वा.

भेटण्याचे ठिकाणः- श्री केळंजाई मंदिर, केंजळगड पायथा, पाकेरे वस्ती

अधिक माहीतीसाठी संपर्कः-
वेदांग जाधव: ९८८१८४४५३७
वैष्णवी बंगळे: ८४५९९६९६७५

आयोजक व निमंत्रक:-
DPES शिवदुर्ग दर्शन समिती व
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
(स्वराज्यभुमी बारा मावळप्रांत विभाग - भोर व राजगड तालुका)

(चला एक दिवस स्वराज्यासाठी)🚩
VC
Follow for more
🚩

जय भवानी, जय शिवाजी 🚩स्वराज्याचं शौर्य, स्वाभिमानाचं अभेद्य कवच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिमानाची गाथा सांगणारे १...
04/10/2025

जय भवानी, जय शिवाजी 🚩
स्वराज्याचं शौर्य, स्वाभिमानाचं अभेद्य कवच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिमानाची गाथा सांगणारे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल छत्रपती शिवरायांना DPES शिवदुर्ग दर्शन समितीचा मानाचा मुजरा...!🚩

04/10/2025

किल्ले सिंधुदुर्ग दुर्गदर्शन मोहीम 🙏🚩

आदरणीय चेअरमन श्री.सागर उल्हास ढोले पाटील यांच्या मार्गदर्शन अंतर्गत आणि शिवदुर्ग दर्शन समिती व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिक...
04/10/2025

आदरणीय चेअरमन श्री.सागर उल्हास ढोले पाटील यांच्या मार्गदर्शन अंतर्गत आणि शिवदुर्ग दर्शन समिती व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉमिनीकेशन विभाग ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी किल्ले सिंधुदुर्ग येथे दुर्ग दर्शन मोहीम चे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेतून विद्यार्थ्यांनी शिवरायांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ले सिंधुदुर्ग चे दर्शन तथा किल्ल्यावर असणाऱ्या विविध वास्तूंचा अभ्यास केला.
या मोहिमेमध्ये प्राध्यापक शैलेश जाधव, प्राध्यापक धनंजय पौळ, प्राध्यापिका नेहा डुमने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि मोठ्या उत्साहात ही मोहीम सर्वांनी फत्ते केली🚩

आदरणीय चेअरमन श्री. सागर उल्हास ढोले पाटील यांच्या मार्गदर्शना अंतर्गत, राष्ट्रीय सेवा योजना DPCOE आणि शिवदुर्ग दर्शन सम...
04/10/2025

आदरणीय चेअरमन श्री. सागर उल्हास ढोले पाटील यांच्या मार्गदर्शना अंतर्गत, राष्ट्रीय सेवा योजना DPCOE आणि शिवदुर्ग दर्शन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले लोहगड येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी झाली.🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक महत्व लाभलेलं ठिकाण किल्ले लोहगड येथे ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चा एन.एस.एस. चा ७ दिवसांचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी कोणत्याही प्रकारची आतिषबाजी न करता किल्ले लोहगड येथे शिवदुर्ग दर्शन समिती च्या मावळ्यांसोबत एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांनी दुर्ग दर्शन मोहीम आणि स्वच्छता मोहीम करत ही शिवजयंती साजरी केली आणि आपल्यापुढे एक नव उदाहरण निर्माण केलं. या प्रसंगी ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे डायरेक्टर रौनक सागर ढोले पाटील यांनी मुलांसोबत या कार्यात सहभाग दर्शवला.
त्यानंतर ग्रामपंचायत लोहगड येथे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यामध्ये शिवदुर्ग दर्शन समितीचा विद्यार्थी प्रतिनिधी वेदांग संतोष जाधव याने पोवाडा गायन करून शिवरायांना मानवंदना दिली. या प्रसंगी लोहगड चे समस्त ग्रामस्थ, पदाधिकारी, पुणे ग्रामीण चे पोलीस अधिकारी इ. मान्यवर उपस्थित होते.
शिवजयंती ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांला भेट देऊन तिथे स्वच्छता मोहीम राबवून तसेच पोवाडा गायन करून ढोले पाटील इंजिनिअरिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी, शिवरायांच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे गडकिल्ले यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे हे दाखवत व शिवरायांच्या विचारांचा जागर करत ही शिवजयंती साजरी केली.🙏🚩🚩

शिवदुर्ग दर्शन समितीच्या रोहिडा मोहिमेची दखल दैनिक सकाळ वृत्तपत्रानी घेतली. शिवदुर्ग दर्शन समितीच्या कार्याची बातमी दैनि...
04/10/2025

शिवदुर्ग दर्शन समितीच्या रोहिडा मोहिमेची दखल दैनिक सकाळ वृत्तपत्रानी घेतली. शिवदुर्ग दर्शन समितीच्या कार्याची बातमी दैनिक सकाळ मध्ये प्रदर्शित...🙏🚩

Address

Dhole Patil, Survey No 1284 College Road Near Eon IT Park Road Vitthal Nagar, Wagholi, Kharadi
Pune
412207

Alerts

Be the first to know and let us send you an email when DPES Shivdurg Darshan Samiti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category