01/01/2016
मावळत्या वर्षात केलेली कृती आपल्याला धडा देऊन गेली. या नवीन वर्षात आपण करणारी कृती आपल्या उद्या च्या जीवनाला आकार देणार आहे. चला तर मग स्वामी रामदेव महाराज ह्यांचा साथी ने कोथरूड व्यासपीठ आयोजित योग शिबिर व सूर्यवंदनाच्या च्या कृतीतून येणाऱ्या दिवसाला निरोगी आयुष्याचा आकार देऊ.
योग शिबिरामध्ये व सूर्यवंदन कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी खालील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या :-
9015557576 किंवा
8880197333
आपला
शाम देशपांडे
अध्यक्ष:-कोथरूड व्यासपीठ