Sarpanch Ganesh Jambhulkar

Sarpanch Ganesh Jambhulkar सरपंच हिंजवडी आयटी पार्क

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥संकष्टी चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच...
31/08/2026

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

संकष्टी चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#संकष्टी_चतुर्थी
Sarpanch Ganesh Jambhulkar

कोळी बांधवांच्या जीवनात समुद्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या समृद्ध सागरी परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचा उत्सव असले...
27/08/2026

कोळी बांधवांच्या जीवनात समुद्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या समृद्ध सागरी परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचा उत्सव असलेल्या नारळी पौर्णिमेच्या सर्व कोळी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Sarpanch Ganesh Jambhulkar

आज पवित्र श्रावण महिन्यानिमित्त श्री.क्षेत्र भीमाशंकर मंदिर येथे भगवान महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी मंदिर प्रशास...
20/08/2026

आज पवित्र श्रावण महिन्यानिमित्त श्री.क्षेत्र भीमाशंकर मंदिर येथे भगवान महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. हर हर महादेव! 🙏🔱
Sarpanch Ganesh Jambhulkar

🙏🐍 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🐍🙏सर्वे नागाः प्रीयन्तां मे ये केचित् पृथ्वीतले।ये च हेलिमरीचिस्था ये चान्तरे दिवि संस...
17/08/2026

🙏🐍 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🐍🙏

सर्वे नागाः प्रीयन्तां मे ये केचित् पृथ्वीतले।
ये च हेलिमरीचिस्था ये चान्तरे दिवि संस्थिताः॥

नागदेवतेचे पूजन करून निसर्गातील जैवविविधतेचे रक्षण करण्याचा संकल्प करूया.
नागदेवता सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो! 🙏🌿

नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐🐍

#शुभेच्छा #नागपंचमी #नागदेवता

🇮🇳 ८० वा स्वातंत्र्यदिन | हिंजवडी गाव* 🇮🇳काल ऑगस्ट २०२६, भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंजवडी गावातील ग्रामपंचायत कार्य...
16/08/2026

🇮🇳 ८० वा स्वातंत्र्यदिन | हिंजवडी गाव* 🇮🇳

काल ऑगस्ट २०२६, भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंजवडी गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडी, न्यू इंग्लिश हायस्कूल तसेच विविध शाळा, सोसायट्या व सामाजिक संस्थांमध्ये आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.* 🇮🇳

यावेळी शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य-सदस्या, गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, नागरिक, सोसायट्यांमधील नागरिक, सोसायटीचे संचालक व पदाधिकारी* मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🇮🇳 *अखंड राहो विविधतेतील एकता, अविरत उंच फडकत राहो आपला तिरंगा!🇮🇳

**जय हिंद! 🇮🇳
जय महाराष्ट्र! 🚩

#१५ऑगस्ट२०२६ #स्वातंत्र्यदिन #८०वास्वातंत्र्यदिन #हिंजवडी

🌿 **श्रावण महिना म्हणजे अध्यात्म, निसर्गसौंदर्य आणि भक्तिभावाचं प्रतीक...** 🔱🔱 **पवित्र श्रावण मासारंभानिमित्त**सर्व शिव...
13/08/2026

🌿 **श्रावण महिना म्हणजे अध्यात्म, निसर्गसौंदर्य आणि भक्तिभावाचं प्रतीक...** 🔱

🔱 **पवित्र श्रावण मासारंभानिमित्त**
सर्व शिवभक्तांना **शिवमय शुभेच्छा!** 🙏🌺

महादेवाच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🕉️💐

**हर हर महादेव! 🔱🙏**

रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी... कामिका एकादशीनिमित्त सर्व वारकरी व विठ्ठलभक्तांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा! 🌸🙏 #काम...
09/08/2026

रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी... कामिका एकादशीनिमित्त सर्व वारकरी व विठ्ठलभक्तांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा! 🌸🙏
#कामिका_एकादशी

कारगील युद्धात आपल्या प्राणांचे मोल देऊन भारतमातेचे रक्षण करणाऱ्या आपल्या अमर शहीद जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला कार...
26/07/2026

कारगील युद्धात आपल्या प्राणांचे मोल देऊन भारतमातेचे रक्षण करणाऱ्या आपल्या अमर शहीद जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला कारगील विजय दिनानिमित्त विनम्र प्रणाम!

Address

Hinajawadi Mukai Nagar
Pune
411057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarpanch Ganesh Jambhulkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category