MSDA India

MSDA India MSDA (Medium and Small Developers Association), founded by Mr. Milind Patil, supports real estate developers and local businesses under PMRDA.

It empowers growth through advocacy, tech, and a platform to digitize, showcase, and connect.

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
14/05/2026

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

12/05/2026

सामान्य माणसासाठी MSDA चा हातभार 🙌

Sanction Layout मधील Revised Plan / Redevelopment साठी वारंवार होणाऱ्या सरकारी मोजणीच्या त्रासाविरोधात MSDA ने मांडलेली मागणी अखेर मंजूर झाली आहे.

हा निर्णय म्हणजे वेळ, पैसा आणि अनावश्यक सरकारी त्रासातून सर्वसामान्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

प्रश्न फक्त मांडणे हे MSDA चे कार्य नव्हे, तर बदल घडवण्याची ताकद ठेवणे, हे मुख्य उद्दिष्ट. 💯

MSDA चे संस्थापक अध्यक्ष श्री. मिलिंद पाटील यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे GM Network 1 श्री. रवींद्र हितनल्ली व DGM...
07/05/2026

MSDA चे संस्थापक अध्यक्ष श्री. मिलिंद पाटील यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे GM Network 1 श्री. रवींद्र हितनल्ली व DGM श्री. संजीव कुमार मगणती यांची भेट घेतली, यावेळी दोहोंत MSDA विषयी सविस्तर चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान मध्यम व लहान विकासकांवर होणारे अन्याय व त्यांना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली. MSDA ने आजपर्यंत केलेल्या मदतीची व बदलांची माहिती दिली गेली.

MSDA करत असलेल्या सकारात्मक बदलांना आणि MSDA च्या कार्याला पाठिंबा व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

05/05/2026

मोठ्या कंपन्या गावात आल्या तर गावातल्या तरुणाईला वाव मिळणार का ?

दिनांक - 19 एप्रिल 2026 रोजी गोगलवाडी, ता- हवेली, जि- पुणे येथे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर MSDA चे अध्यक्ष श्री. मिलिंद पाटील सरांनी उत्तरे दिली.

तरुणाईच्या सुशिक्षित बेरोजगार ह्या समस्येवर निरसन झाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास MSDA संस्थेवर वाढलेला दिसून आला आहे.

27/04/2026

कर्ज माफ का होतात ?

दिनांक - 19 एप्रिल 2026 रोजी गोगलवाडी, ता- हवेली, जि- पुणे येथे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर MSDA चे अध्यक्ष श्री. मिलिंद पाटील सरांनी उत्तरे दिली.

शंकेचे निराकरण झाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास MSDA संस्थेवर वाढलेला दिसून आला आहे.

24/04/2026

अवघ्या 30 रुपयांसाठी ईडीची नोटीस येऊ शकेल का ?

दिनांक - 19 एप्रिल 2026 रोजी गोगलवाडी, ता- हवेली, जि- पुणे येथे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात MSDA अंतर्गत चालणाऱ्या कार्याबद्दल, MSDA चे अध्यक्ष श्री. मिलिंद पाटील सरांच्या अध्यक्षतेखाली ह्या विषयावर ग्रामस्थांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली.

MSDA च्या सामाजिक कार्यांशी जोडले जाण्यासाठी आजच ला फॉलो करा.

23/04/2026

PMRDA चे झोन रद्द होणार का ?
अधिक माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ बघावा.

दिनांक - 19 एप्रिल 2026 रोजी गोगलवाडी, ता- हवेली, जि- पुणे येथे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात PMRDA च्या झोन बद्दल, MSDA चे अध्यक्ष श्री. मिलिंद पाटील सरांच्या अध्यक्षतेखाली ह्या विषयावर ग्रामस्थांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली.

MSDA च्या सामाजिक कार्यांशी जोडले जाण्यासाठी आजच ला फॉलो करा.

शेतकरीच बनतील विकासाचे भागीदार. MSDA च्या पुढाकाराने MSRDC च्या हद्दीत महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सरकार औद्योगिक क्षेत्...
20/04/2026

शेतकरीच बनतील विकासाचे भागीदार.

MSDA च्या पुढाकाराने MSRDC च्या हद्दीत महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सरकार औद्योगिक क्षेत्र साकारत आहे गोगलवाडी ता. हवेली जि. पुणे येथे.

या चर्चासत्रावेळी MSDA चे संस्थापक अध्यक्ष श्री. मिलिंद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी न विकता सहकारी तत्त्वावर औद्योगिक क्षेत्र विकसित करावे, असे आवाहन केले.

सदर चर्चासत्रात MSRDC (MSDA) चे अध्यक्ष श्री. धैर्यशील ढमढेरे, MSDA पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. अमोल भोसले, गोगलवाडीचे माजी सरपंच श्री. अशोकराव गोगावले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

20/04/2026

शेतकरीच बनतील विकासाचे भागीदार.

MSDA च्या पुढाकाराने MSRDC च्या हद्दीत महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सरकार औद्योगिक क्षेत्र साकारत आहे गोगलवाडी ता. हवेली जि. पुणे येथे.

शेतकऱ्यांच्या जमिनी विकत न घेता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भागीदारी तत्त्वावर उभे राहणार औद्योगिक विकास क्षेत्र, जेथे शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार समान हक्काचा फायदा. ह्यानिमित्ताने दि 19 एप्रिल 2026 रोजी मु पो- गोगलवाडी, ता- हवेली, जि - पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी MSDA चे संस्थापक अध्यक्ष श्री. मिलिंद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी न विकता सहकारी तत्त्वावर औद्योगिक क्षेत्र विकसित करावे, असे आवाहन केले.

सदर चर्चासत्रात MSRDC (MSDA) चे अध्यक्ष श्री. धैर्यशील ढमढेरे, MSDA पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. अमोल भोसले, गोगलवाडीचे माजी सरपंच श्री. अशोकराव गोगावले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांनाच बनवू विकासाचे भागीदार. MSDA च्या पुढाकाराने MSRDC च्या हद्दीत महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सरकार औद्योगिक क्...
18/04/2026

शेतकऱ्यांनाच बनवू विकासाचे भागीदार.

MSDA च्या पुढाकाराने MSRDC च्या हद्दीत महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सरकार औद्योगिक क्षेत्र साकारत आहे मु. पो गोगलवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथे.

शेतकऱ्यांच्या जमिनी विकत न घेता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भागीदारी तत्त्वावर उभे राहणार औद्योगिक विकास क्षेत्र, जेथे शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार समान हक्काचा फायदा.

औद्योगिक विकास क्षेत्र गोगलवाडी या नवीन उपक्रमाच्या चर्चासत्रात उपस्थित व्हा.
दि - 19 एप्रिल 2026 रोजी, सायंकाळी 6 वा,
गोगलवाडी ग्रामपंचायत कार्यालय.

Address

Plot No 2 , Balasaheb Patil Sankul, Gultekadi Marketyard
Pune
411037

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when MSDA India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category