कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे - APMC Pune

  • Home
  • India
  • Pune
  • कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे - APMC Pune

कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे - APMC Pune कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांचे अधिकृत फेसबुक पेज.

🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩रायगडाच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य,...
06/06/2026

🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

रायगडाच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य, स्वाभिमान आणि न्यायाचे जे आदर्श घालून दिले, ते आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देतात.

स्वराज्याच्या या गौरवशाली दिवसानिमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा!
महाराजांचे विचार, शौर्य आणि राष्ट्रप्रेम आपल्या जीवनाला नवी दिशा देवो.

जय भवानी! जय शिवाजी! 🚩

#शिवराज्याभिषेक #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवभक्त

🌸 संस्थेप्रती असलेली आपली निष्ठा, समर्पण आणि कर्तव्यदक्ष सेवा सदैव प्रेरणादायी राहील.आपल्या अमूल्य योगदानाबद्दल मनःपूर्व...
31/05/2026

🌸 संस्थेप्रती असलेली आपली निष्ठा, समर्पण आणि कर्तव्यदक्ष सेवा सदैव प्रेरणादायी राहील.
आपल्या अमूल्य योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुख, समाधान, आनंद आणि उत्तम आरोग्याने भरलेले जावो. 💐🙏
#स्वाभिमानीगौरवसमारंभ #सेवानिवृत्ती #कृतज्ञता

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त त्रिवार वंदन! 🚩स्वराज्यासाठी, धर्मासाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी अखेरच्या श...
14/05/2026

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त त्रिवार वंदन! 🚩
स्वराज्यासाठी, धर्मासाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या पराक्रमी योद्ध्यास मानाचा मुजरा!
त्यांचा त्याग, शौर्य आणि स्वाभिमान सदैव प्रेरणा देत राहील. 🔥

कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे
मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे

#धर्मवीर #छत्रपतीसंभाजीराजे #संभाजीमहाराज #शंभूराजे #जयशिवराय

उन्हाळ्याची खरी ओळख - रसाळ आणि गोड कलिंगड! 🍉✨डिहायड्रेशन टाळा आणि शरीराला नैसर्गिक थंडावा द्या. आजच आपल्या आहारात या आरो...
13/05/2026

उन्हाळ्याची खरी ओळख - रसाळ आणि गोड कलिंगड! 🍉✨
डिहायड्रेशन टाळा आणि शरीराला नैसर्गिक थंडावा द्या. आजच आपल्या आहारात या आरोग्यदायी फळाचा समावेश करा.

#कलिंगड #उन्हाळा

उन्हाळ्याची गोड भेट - खरबूज! 🍈☀️चवीला गोड, सुगंधी आणि आरोग्यासाठी वरदान. या ऋतूत स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे सर्वो...
13/05/2026

उन्हाळ्याची गोड भेट - खरबूज! 🍈☀️
चवीला गोड, सुगंधी आणि आरोग्यासाठी वरदान. या ऋतूत स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे सर्वोत्तम फळ आहे.

#खरबूज #उन्हाळा

01/05/2026

पुणे मार्केट यार्डातील फळांच्या बाजारात सध्या हापूसचा सुगंध दरवळतोय. रंगात आणि चवीत नंबर १ असलेला हा आंबा थेट तुमच्या भेटीला. लवकर या आणि तुमच्या आवडीचा आंबा घेऊन जा!

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐शेतकरी, कामगार आणि प्रत्येक मेहनती हाताला सलाम 🙏     #जयमहा...
01/05/2026

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
शेतकरी, कामगार आणि प्रत्येक मेहनती हाताला सलाम 🙏

#जयमहाराष्ट्र

📢 महत्त्वाची सूचना – बाजार बंदमहाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुक्रवार, १ मे २०२६ रोजीकृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे...
29/04/2026

📢 महत्त्वाची सूचना – बाजार बंद

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुक्रवार, १ मे २०२६ रोजी
कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे अंतर्गत सर्व मुख्य बाजार व उपबाजारांमधील कामकाज बंद राहील.

शेतकरी, व्यापारी व सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

#बाजारबंद #महाराष्ट्रदिन #कामगारदिन

मा. मनिषाताई प्रकाश हरपळे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या उपसभापतीपदी निवड झाली.ताईंच्या नेतृत्वातून शेतकरी, व्य...
23/04/2026

मा. मनिषाताई प्रकाश हरपळे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या उपसभापतीपदी निवड झाली.
ताईंच्या नेतृत्वातून शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या विकासाला नक्कीच नवी दिशा मिळेल ! 🙏

Address

Krushi Utpanna Bazar Samiti, Shivneri Path, Market Yard, Gultekdi
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे - APMC Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share