सौ.संगीतानानी प्रभाकर ताम्हाणे- नगरसेविका पिं.चिंमनपा

  • Home
  • India
  • Pune
  • सौ.संगीतानानी प्रभाकर ताम्हाणे- नगरसेविका पिं.चिंमनपा

सौ.संगीतानानी प्रभाकर ताम्हाणे- नगरसेविका पिं.चिंमनपा politician

जिद्द, हिंमत, इच्छाशक्ति दुर्दम्य असणारे कार्यक्षमता, निर्णयक्षमता,क्रिडा, समाजकारण, राजकारण, कृषि, ग्रामीण विकास, शहरीक...
12/12/2022

जिद्द, हिंमत, इच्छाशक्ति दुर्दम्य असणारे कार्यक्षमता, निर्णयक्षमता,क्रिडा, समाजकारण, राजकारण, कृषि, ग्रामीण विकास, शहरीकरण, उद्योगनिर्मित अगणित क्षेत्रात अमूल्य योगदान देणा-या असामान्य प्रतिभेच्या उत्तुंग व्यक्तिमत्तवाचे महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. शरदचंद्ररावजी पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐
#शरद पवार
#राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी

सामाजिक समतेचा संदेश देणारेआणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांनाखरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारेमहात्मा ज्योतिबा फुले यांच्या...
28/11/2022

सामाजिक समतेचा संदेश देणारे
आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना
खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन...🙏💐
#महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी
#2022 #सत्यशोधक

आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी...
22/10/2022

आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎇🪔
#धनत्रयोदशी #2022

समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अन...
21/10/2022

समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.
वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस चला गोमातेचे पूजन करुन दिवाळीचा पहिला दिवा प्रज्वलित करुया.🪔
वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...🎇🏮
# वसुबारस 🐄
#दिपावली #2022

तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला...
14/10/2022

तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे.
गाव हा विश्वाचा नकाशा | गावावरून देशाची परिक्षा | गावाची भंगता अवदशा | येईल देशा ||
स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारे...
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐💐
# तुकडोजी महाराज
# राष्ट्रसंत #2022

आज ईद-ए-मिलाद! हा दिवस आपल्याला प्रेम, दया, शांती आणि त्यागाची शिकवण देतो. आजच्या या ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लीम बंध...
09/10/2022

आज ईद-ए-मिलाद! हा दिवस आपल्याला प्रेम, दया, शांती आणि त्यागाची शिकवण देतो. आजच्या या ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लीम बंधू-भगिनींना मन:पूर्वक शुभेच्छा!🌙⭐✨

िलाद2022

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यातसौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्यघेऊन येणारी ठरो! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्वा...
09/10/2022

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो!
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

सत्य, अहिंसा, समानता, न्याय या तत्त्वांचा माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी...
02/10/2022

सत्य, अहिंसा, समानता, न्याय या तत्त्वांचा माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेऊन ठेवणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!🙏

#महात्मागांधी #लालबहादुर_शास्त्री

मानवी शरीरात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मानवी हृदय. हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ...
29/09/2022

मानवी शरीरात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मानवी हृदय. हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हृदय दिन साजरा केला जातो. याच हृदयाची आपल्या धकाधकीच्या जीवनात धकधक जपूया आणि त्याला निरोगी ठेऊया...जागतिक हृदय दिन! ❤‍🩹

युवकांच्या मनावर राज्य करणारे, पवार साहेबांच्या विचारांचा वारसा चालविणारे, कर्जत जामखेड विधानसभेचे दमदार आमदार, युवा नेत...
29/09/2022

युवकांच्या मनावर राज्य करणारे, पवार साहेबांच्या विचारांचा वारसा चालविणारे, कर्जत जामखेड विधानसभेचे दमदार आमदार, युवा नेतृत्व मा. रोहित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐


#राष्ट्रवादी

आजपासून सुरू होणा-या नवरात्रौत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…शक्तीची देवता असलेली अंबे माता आ...
26/09/2022

आजपासून सुरू होणा-या नवरात्रौत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…🙏
||अंबे माता की जय||
तुम्हा सर्वांना घटस्थापना व नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...!

जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून रानात मेहनत करणाऱ्या सर्जा-राजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा ...
25/09/2022

जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून रानात मेहनत करणाऱ्या सर्जा-राजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजे बैलपोळा.
बैलपोळा सणाच्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना व बैलगाडा हार्दिक शुभेच्छा!

#बैलपोळा2022 #बळीराजा

Address

Chikhli
Pune
411062

Telephone

+918888267171

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सौ.संगीतानानी प्रभाकर ताम्हाणे- नगरसेविका पिं.चिंमनपा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सौ.संगीतानानी प्रभाकर ताम्हाणे- नगरसेविका पिं.चिंमनपा:

Share

Category