रवि रामदास भिलारे/Ravi Ramdas Bhilare

  • Home
  • India
  • Pune
  • रवि रामदास भिलारे/Ravi Ramdas Bhilare

रवि रामदास भिलारे/Ravi Ramdas Bhilare श्री रवि रामदास भिलारे , ( कर्तव्यदक्ष समाजसेवक )

सौ.नम्रताताई रवि भिलारे यांचा कार्य अहवाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा..

सौ.नम्रता रवि भिलारे
प्रभाग क्र 23 क) सर्वसाधारण महिला

https://online.fliphtml5.com/tnnzp/ahawal-ravidada-bjp-1/

Hearty congratulations to Indian Women's Team for winning the first  ! 🏆🇮🇳Women power creates history, every Indian is p...
02/11/2025

Hearty congratulations to Indian Women's Team for winning the first ! 🏆🇮🇳

Women power creates history, every Indian is proud. 💪

आमचे मित्र विशाल गायके आणि पाचेगावकर यांच्या DTDC CURRIER SERVICE या नविन व्यवसायाच्या उदघाटनाच्या निमित्त भेट दिली व शु...
02/11/2025

आमचे मित्र विशाल गायके आणि पाचेगावकर यांच्या DTDC CURRIER SERVICE या नविन व्यवसायाच्या उदघाटनाच्या निमित्त भेट दिली व शुभेच्छा दिल्या..

तुलसी विवाह निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🌿🪔🌸
02/11/2025

तुलसी विवाह निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🌿🪔🌸

भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक चॅम्पियन अर्जुन पुरस्कार सन्मानित पद्मश्री मुरलीकांत पेटकर काका यांना 81 व्या वाढदिवसानिमित्त...
01/11/2025

भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक चॅम्पियन अर्जुन पुरस्कार सन्मानित पद्मश्री मुरलीकांत पेटकर काका यांना 81 व्या वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले🎂💐

जपावे नाते निरामय भावनेने, जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने !भाऊबीजनिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #भाऊबीज
23/10/2025

जपावे नाते निरामय भावनेने,
जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने !

भाऊबीजनिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#भाऊबीज

प्रेम, आपुलकी आणि नवचैतन्याचे प्रतीक असलेला हा शुभ दिवस आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि मंगलता घेऊन येवो. नात्यांमध्ये स...
22/10/2025

प्रेम, आपुलकी आणि नवचैतन्याचे प्रतीक असलेला हा शुभ दिवस आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि मंगलता घेऊन येवो. नात्यांमध्ये सौहार्द आणि घराघरात सुख-शांती नांदो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना !

दीपावली पाडव्याच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#दीपावली_पाडवा a

21/10/2025

दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर, आपणास आणि आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा! Ravi Bhilare

#शुभदीपावली #दिवाळी२०२५

अंधारावर प्रकाशाचा, दुःखावर आनंदाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय साजरा करणारा हा दीपोत्सव आपल्या सर्वांच्या आयुष...
21/10/2025

अंधारावर प्रकाशाचा, दुःखावर आनंदाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय साजरा करणारा हा दीपोत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि समाधान घेऊन येवो, हीच प्रार्थना !

शुभ दिपावली 🪔

#दीपावली #शुभेच्छा

आपणांस आणि आपल्या परिवारास दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !प्रकाशाचा हा पावन सण आपल्या जीवनात आनंद, उत्सा...
21/10/2025

आपणांस आणि आपल्या परिवारास दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

प्रकाशाचा हा पावन सण आपल्या जीवनात आनंद, उत्साह आणि नवचैतन्याची ज्योत प्रज्वलित करो. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो. दिव्यांच्या प्रकाशात अंधार नाहीसा होवो, मनातील निराशा दूर होवो आणि नवीन उमेद, आशा आणि यशाची किरणे आपल्या आयुष्यात पसरू देत.

अंधारावर प्रकाशाचा, दुःखावर आनंदाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय साजरा करणारा हा दीपोत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि समाधान घेऊन येवो, हीच प्रार्थना !

शुभ दिपावली 🪔

अहंकार आणि अंध: काराचा नाश होऊ दे,सद्गुणांच्या दीपांनी आयुष्य उजळू दे !आपणा सर्वांना नरक चतुर्दशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
20/10/2025

अहंकार आणि अंध: काराचा नाश होऊ दे,
सद्गुणांच्या दीपांनी आयुष्य उजळू दे !

आपणा सर्वांना नरक चतुर्दशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

ही दिवाळी स्थानिक व्यापाऱ्यांसोबत...स्थानिक खरेदी करा, स्थानिकांना साथ द्या!आपल्या सुख दुःखात, अडीअडचणीमध्ये आपल्यासोबत ...
19/10/2025

ही दिवाळी स्थानिक व्यापाऱ्यांसोबत...

स्थानिक खरेदी करा, स्थानिकांना साथ द्या!

आपल्या सुख दुःखात, अडीअडचणीमध्ये आपल्यासोबत असणारे स्थानिक व्यापारी यांना बळ देण्यासाठी ही दिवाळी त्यांच्याकडूनच खरेदी करत साजरी होणे, आवश्यक आहे. चला तर मग, संकल्प करु ही दिवाळी आपल्या लोकांसोबत, स्थानिक व्यापाऱ्यांसोबत साजरी करण्याचा.

Address

Pimpri Chinchwad
Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+18329188370

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रवि रामदास भिलारे/Ravi Ramdas Bhilare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category