कर्तव्य फाउंडेशन देहूगांव

  • Home
  • India
  • Pune
  • कर्तव्य फाउंडेशन देहूगांव

कर्तव्य फाउंडेशन देहूगांव Kartavya Foundation Dehu (कर्तव्य फाउंडेशन देहूगांव)

कर्तव्य फाउंडेशन मार्फ़त संत जिजाबाई कन्या विद्यालय येथील इयत्ता 10 वी च्या 3 गरजवंत मुलींना शालेय फीची मदत...😊🙏🏻
25/09/2025

कर्तव्य फाउंडेशन मार्फ़त संत जिजाबाई कन्या विद्यालय येथील इयत्ता 10 वी च्या 3 गरजवंत मुलींना शालेय फीची मदत...😊🙏🏻

25/08/2025

नमस्कार ,
आज मा. श्री विशाल संपतराव पाटील यांचा मुलगा कु.अगस्त्य विशाल पाटील याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थीनींना शालेय गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

22/08/2025

श्री. सचिन ज्ञानोबा पोरे यांच्या वाढदिवसानिमीत्त आज संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू येथे गरजवंत मुलींना शालेय शुजचे वाटप करण्यात आले.

आयोजक कर्तव्य फाउंडेशन, देहू

Address

देहू
Pune
412109

Telephone

+918657852852

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कर्तव्य फाउंडेशन देहूगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to कर्तव्य फाउंडेशन देहूगांव:

Share

Category