06/09/2026
या महिन्याच्या संकलनात जमा झालेले कपडे संत गाडगे महाराज आश्रम शाळेतल्या मुलांना काल देण्यात आले. मुलं खुश झाली... 😊
कपडे खूप छान आहेत... बसणाऱ्या मुलांना दिली. मुलं खूप खुश झाली 🙏🙏🙏. संत गाडगे महाराज शाळेच्या संस्थाचालकांचा msg!
मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी अमूल्य!