19/08/2026
🇮🇳दरवर्षीप्रमाणेच, या वर्षीही 'ही' फाउंडेशनने पुणे शहरात अन्नवाटप उपक्रम राबवून स्वातंत्र्यदिन साजरा केला. अन्नवाटपाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यात उत्साहाने प्रवास करणाऱ्या टीमचे मनापासून आभार🙏🏻
🇮🇳ही foundation Celebrated the independence day with food distrabution drive in Pune city.A big thank you to the team who generously travelled in every part of the city to reach maximum people for food distribution🙏🏻
#𝗝𝗮𝗶𝗛𝗶𝗻𝗱 🇮🇳