महाराष्ट्र पोलीस Mpsc प्रश्नमंजुषा व सामान्य-ज्ञान".".

  • Home
  • India
  • Pune
  • महाराष्ट्र पोलीस Mpsc प्रश्नमंजुषा व सामान्य-ज्ञान".".

महाराष्ट्र पोलीस Mpsc प्रश्नमंजुषा व सामान्य-ज्ञान".". █║▌│█│║▌║││█║▌│║█║▌ © Verified
Official Page™ 2014 All Righ
(403)

मित्रानो हे पेज आपण पोलिस भरती , MPSC , UPSC त्याचा बरोबर जे कोणी मित्र स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी खास बनवले आहे .... दिवसभर facebook वर आपला वेळ Timepass म्हणून घालवण्यापेक्षा जर आपल्या मुळे आपले मराठी मित्र पुढे जात असतील स्पर्धा परीक्षेत छान मार्क मिळून चांगली पोस्ट मिळवत असतील तर का नको आपण असे काही करायला हवे ज्यातून नक्कीच आपल्या मराठी मित्रांना फायदा होईल या उद्देशाने हे पेज बनव

ले आहे ... हा Group कोणत्या हि प्रकारे कोणत्या हि सरकारी खात्याशी संबंधित नाही ....हा Group व्यक्तिगत घडवलेला Group आहे .......तुमचा एक मित्र .....

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचेआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचेस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 😊
15/08/2022

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 😊

बिग बुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी घेतला अखेरचा श्वास. 💐
14/08/2022

बिग बुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी घेतला अखेरचा श्वास. 💐

बीड जिल्हाचे भूमिपुत्र शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे साहेब यांच्या गाडी अपघात, दुःखद निधन झाले संघर्ष योध्याला भावपूर्ण ...
14/08/2022

बीड जिल्हाचे भूमिपुत्र शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे साहेब यांच्या गाडी अपघात, दुःखद निधन झाले संघर्ष योध्याला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

Congratulations Team India 🎉🥳
09/08/2022

Congratulations Team India 🎉🥳

05/08/2022
Reply Fast 👍
05/08/2022

Reply Fast 👍

मनुष्य ही जात अन् मानवता हाच खरा धर्म आहे. #सलाम
28/04/2022

मनुष्य ही जात अन् मानवता हाच खरा धर्म आहे.
#सलाम

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्करप्रमुख होणार. इंजिनीयर विभागातून आतापर्यंत एकाही अधिकाऱ्याला लष्करप्रमुख पदापर्यंत मजल...
18/04/2022

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्करप्रमुख होणार.
इंजिनीयर विभागातून आतापर्यंत एकाही अधिकाऱ्याला लष्करप्रमुख पदापर्यंत मजल मारता आलेली नाही. मात्र तो मान मनोज पांडेंना मिळणार आहे.

Australia cricket legend Shane Warne dies of suspected heart attack.RIP 🙏
04/03/2022

Australia cricket legend Shane Warne dies of suspected heart attack.
RIP 🙏

लता दीदी यांचे दुःखद निधन 😢भावपूर्ण श्रद्धांजली 💐
06/02/2022

लता दीदी यांचे दुःखद निधन 😢
भावपूर्ण श्रद्धांजली 💐

संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर शोककळा...बोलठाण ता.नांदगाव येथील वीर जवान अमोल हिम्मतराव पाटील देशसेवा करता...
15/01/2022

संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर शोककळा...
बोलठाण ता.नांदगाव येथील वीर जवान अमोल हिम्मतराव पाटील देशसेवा करतांना नेपाळ सीमेलगत शहीद झाले...🇮🇳
जय हिंद 🇮🇳🇮🇳
भावपूर्ण श्रद्धांजली..💐

भावपूर्ण श्रद्धांजली  माई .....💐💐💐'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल...
04/01/2022

भावपूर्ण श्रद्धांजली माई .....💐💐💐

'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सिंधूताई सपकाळ यांना महिन्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सिंधूताई सपकाळ यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सिंधूताई सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताब जाहीर झाला आणि मध्यंतरी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Address

18. 676968, 73. 896783
Pune
411004

Telephone

+919767044440

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र पोलीस Mpsc प्रश्नमंजुषा व सामान्य-ज्ञान".". posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share