ACP Devidas Gheware

ACP Devidas Gheware निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , पुणे शहर .

योग्य ते मार्गदर्शन व्हावे आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची मदत व्हावी , हाच मूळ हेतू आमच्या श्री साहेबांचा आहे .. शिक्षणाची गरज लागल्यास भेटावे ..
देविदास घेवारे सर ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक )

::- कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल , पुणे पोलीस च्या वतीने सन्मानित ..

::- विविध पुरस्कारांनी सन्मानित ..

::- उन्मत फौंडेशन च्या मार्फत कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित .

::- Pune Mi

rror यांच्या वतीने Big Salute मा . गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मानित .

::- MPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन .
::- मार्गदर्शक साहेब

::- दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये केलेले कार्य अतुलनीय ...

::- सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत ....

::- आदरणीय साहेबांचा कामाचा आढावा घेऊन साहेबांची पदोन्नती झाली . वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते पोलीस उपअधीक्षक .. २ डिसेंबर २०२१ रोजी साहेबांची अमरावती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून
पदोन्नती झाली ..

::- https://youtu.be/WNAH94PUhhc

::- https://youtu.be/_aONSOBHmtE

::- https://youtu.be/CTYYXMLDm4s

Address

Pune
411051

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ACP Devidas Gheware posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category