Adv Sahil Shivaji Kedari Office

Adv Sahil Shivaji Kedari Office Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv Sahil Shivaji Kedari Office, Social service, Pune.

अॅड. साहील शिवाजी केदारी
नगरसेवक पुणे म.न.पा.प्रभाग 18 वानवडी साळुंखे विहार
प्रभाग समिती अध्यक्ष वानवडी क्षेत्रीय कार्यालय

“छात्रों की गूंज“chhatronkigoonj
20/08/2026

“छात्रों की गूंज“

chhatronkigoonj

19/08/2026

सावित्रीच्या लेकींनो आता सज्ज व्हा!
शिक्षण, रोजगार, सुरक्षा, समानता
या परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी व्हा!

छात्रों की गूंज | महिला विशेष
पुणे, महाराष्ट्र | 22 ऑगस्ट

नाव नोंदणीसाठी क्लिक करा!
bit.ly/45lulQO?r=qr

सावित्रीच्या लेकींचा आवाज, देशाची नवी दिशा ठरवणार!✊शिक्षण, रोजगार, सुरक्षा आणि समानतेच्या मुद्द्यांवर थेट संवाद साधण्यास...
18/08/2026

सावित्रीच्या लेकींचा आवाज, देशाची नवी दिशा ठरवणार!✊
शिक्षण, रोजगार, सुरक्षा आणि समानतेच्या मुद्द्यांवर थेट संवाद साधण्यासाठी आदरणीय श्री. राहुलजी गांधी येत आहेत पुण्यात.

सर्व विद्यार्थिनींनो, या महत्त्वपूर्ण संवादाचा भाग होण्यासाठी सज्ज व्हा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

📍 स्थळ: AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गेट क्र. १, RTO मेट्रो स्टेशनजवळ, पुणे.
🗓️ दिनांक: २२ ऑगस्ट २०२६ | ⏰ वेळ: संध्याकाळी ५:०० वाजता
📲 नोंदणी: पोस्टरवरील QR कोड स्कॅन करून आपली उपस्थिती निश्चित करा.

#छात्रोंकीगूंज

Sahil Shivaji Kedari Prashant Jagtap

18/08/2026
17/08/2026

जनतेच्या प्रश्नांसाठी ठोस पाठपुरावा!

आज आमचे नेते, माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्न व विकासकामांबाबत चर्चा केली.

यावेळी साहेबांनी आम्हा सर्व नगरसेवकांना पुणे शहरातील प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले.

#पुणेमहानगरपालिका

सेवा, विकास आणि समर्पण🇮🇳 #प्रभागसमितीअध्यक्ष  #नगरसेवक
16/08/2026

सेवा, विकास आणि समर्पण🇮🇳

#प्रभागसमितीअध्यक्ष #नगरसेवक

उदय बाग आणि सोपान बाग परिसरातील नागरिकांच्या तक्रारिंची दखल घेउन खड्डे बुजवण्यात आले.!
14/08/2026

उदय बाग आणि सोपान बाग परिसरातील नागरिकांच्या तक्रारिंची दखल घेउन खड्डे बुजवण्यात आले.!


📍वानवडी स्मशान भूमी.जनसेवेसाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.! #जनसेवा
11/08/2026

📍वानवडी स्मशान भूमी.

जनसेवेसाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.!

#जनसेवा

उत्तम पायाभूत सुविधा आणि सुरक्षित प्रवासासाठीआम्ही कटिबद्ध आहोत.वानवडी - साळुंखे विहार प्रभागात नागरिकांचा प्रवास सुखकर ...
10/08/2026

उत्तम पायाभूत सुविधा आणि सुरक्षित प्रवासासाठी
आम्ही कटिबद्ध आहोत.

वानवडी - साळुंखे विहार प्रभागात नागरिकांचा प्रवास सुखकर आणि खड्डेमुक्त करण्यासाठी आरजू कॅफे रोड, फातिमा नगरमधील केपीसीटी मॉल व रिलायन्स फ्रेशसमोरील रस्ता , द क्रिस्प अँड करी हॉल मेन रोड, विठ्ठलराव शिवरकर रोड, ब्लिस बेकरी समोरचा रस्ता तसेच साळुंखे विहार रोड या प्रमुख परिसरांमध्ये रस्ते डांबरीकरण व पॅचवर्कचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.


Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Sahil Shivaji Kedari Office posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category