Ek awaaz bhrashtachar kay khilaf

Ek awaaz bhrashtachar kay khilaf Ek awaaz bhrashtachar kay khilaf

नमस्कार मित्रांनो, आज सकाळ नगर, पुणे येथे पाहिलेली - बस (Public Transport PMPML) हि प्रवासी वाहतूक करत अस्ताना, रोड वरून...
20/01/2025

नमस्कार मित्रांनो,
आज सकाळ नगर, पुणे येथे पाहिलेली - बस (Public Transport PMPML) हि प्रवासी वाहतूक करत अस्ताना, रोड वरून अशा अवस्थेत दिसली, बसचा मागील बाजूस डंपर हा दोरी नी बांधून ठेवलेला होता.

रोड वर वाहतूक ही खूप होती, जर दोरी तुटली असती तर, डंपर रोड वर पडला असता आणि मागे एणारी वाहतूक अपघात झाला असता.

मला पुणे वाहतूक पोलीस निरीक्षक , तसेच सामान्य माणसाला एकच प्रश्न विचार्याच्या की वाहतूक नियम हा फक्त सामान्य माणसासाठी असतो का?

जर महानगर परिवहन अस्या प्रकारे वाहतूक करत असतील तर त्याच्यावर का कारवाई करत नाही?
जर सामान्य माणूस असे वाहन चालवली तर त्याच्यावर ५०० - १००० चा दंड करतात. हे कितपत योग्य आहे हा विचार केला पाहिजे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) मागील १ जानेवारी ते २३ डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ हजार १०४ विनातिकीट प्रवाशांना पकडले. या कारवाईतून एकूण १ कोटी ३३ लाख २८ हजार ६०० रुपयांची दंडवसुली झाली आहे.

निदान ह्या दंडवसुली तून बसेस ची तरी सुधारणा करावी!

एक सामाजिक नागरिक म्हणून मी ही पोस्ट शेअर करत आहे
धन्यवाद..

Address

Pune City
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ek awaaz bhrashtachar kay khilaf posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share