Amit Mhaske

Amit Mhaske प्रदेश समन्वयक - आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्य.
मा. युवा शहर अध्यक्ष - आप पुणे
मा. मीडिया अध्यक्ष - आप पुणे
मा. मुख्य नियोजन समिती सदस्य - आप पुणे

16/05/2026

16/05/2026

🚨 पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळ्याचा उद्या मोठा पर्दाफाश! 🚨तरुणांच्या हक्कांवर डाका टाकणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेचा काळा...
14/05/2026

🚨 पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळ्याचा उद्या मोठा पर्दाफाश! 🚨

तरुणांच्या हक्कांवर डाका टाकणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेचा काळा चेहरा आता जनतेसमोर येणार!
पुणे महानगरपालिकेतील कथित बोगस भरती प्रक्रियेचे धक्कादायक पुरावे उद्या पत्रकार परिषदेत सादर करण्यात येणार आहेत.

🗓️ 15 मे 2026 | शुक्रवार
⏰ दुपारी 2:00 वाजता
📍 पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे

“नोकऱ्या विकणाऱ्यांना आता जनतेसमोर उत्तर द्यावेच लागेल!”
भ्रष्टाचाराविरोधातील हा लढा तरुणांच्या भविष्याचा आहे. ✊

— आम आदमी पार्टी, महाराष्ट्र


धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!त्यांचे शौर्य, त्याग आणि हिंदवी स्वराज्...
14/05/2026

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे शौर्य, त्याग आणि हिंदवी स्वराज्यासाठीचे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील. 🚩

आई म्हणजे माया, प्रेम आणि आयुष्यभराची सावली… ❤️माझ्या प्रिय आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🙏 #मातृदिन  #आई ❤️   .b...
10/05/2026

आई म्हणजे माया, प्रेम आणि आयुष्यभराची सावली… ❤️
माझ्या प्रिय आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🙏
#मातृदिन #आई ❤️
.bhapkarpoonam11

09/05/2026
🌟 मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर १० वीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीं...
08/05/2026

🌟 मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर १० वीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन..! 💐🏆

तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
असेच यशस्वी होत राहा आणि आपल्या आई-वडिलांसह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करा. ✨

अमित उद्धव म्हस्के
समन्वयक, आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य

Address

Kalas/Vishrantwadi
Pune
411015

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amit Mhaske posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category