कुलदीप कोंडे Kuldip Konde

  • Home
  • India
  • Pune
  • कुलदीप कोंडे Kuldip Konde

कुलदीप  कोंडे  Kuldip  Konde Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कुलदीप कोंडे Kuldip Konde, https://villageinfo. in/maharashtra/pune/bhor/kelawade. html , Pune.

Official Page of Kuldeep (Tatya) Konde

उपविजेता २०१९ विधानसभा-२०३ भोर विधानसभा
उपविजेता २०१४विधानसभा-२०३ भोर विधानसभा
जि.प.सदस्य,पुणे- सन २०१२
सदस्य-पुणे जिल्हा नियोजन समिती
उपसरपंच ग्रा.प.केळवडे-सन २०११

माझे मित्र तायाजी शिंदे यांची कन्या सायली शिंदे यांची पुणे शहर पोलिस पदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन
09/04/2026

माझे मित्र तायाजी शिंदे यांची कन्या सायली शिंदे यांची पुणे शहर पोलिस पदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन

16/02/2026

🚩

16/02/2026

🚩

03/02/2026

🚩 #विकासाचंवचन

03/01/2026

🚩 #सावित्रीबाई_फुले

माझी पुतणी तसेच कांबरे गावची सून सौ. सुजाता राजेंद्र काकडे आज पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये मित्रपक्ष भाजपच्या तिकिटाव...
30/12/2025

माझी पुतणी तसेच कांबरे गावची सून सौ. सुजाता राजेंद्र काकडे आज पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये मित्रपक्ष भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

सामाजिक बांधिलकी, अभ्यासू दृष्टिकोन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबतची तिची तळमळ हीच तिची खरी ओळख आहे.
नव्या विचारांचे, स्वच्छ प्रतिमेचे आणि विकासाभिमुख नेतृत्व पुण्याच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

या लोकशाहीच्या लढतीसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा 💐
तिला घवघवीत यश मिळो आणि पुण्याच्या विकासात तिचा मोलाचा वाटा लाभो, हीच सदिच्छा!

जय महाराष्ट्र 🚩
जय लोकशाही ✊

🩸 रक्तदान म्हणजे जीवनदान 🩸सिंहगड फाउंडेशन व कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शि...
28/12/2025

🩸 रक्तदान म्हणजे जीवनदान 🩸
सिंहगड फाउंडेशन व कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
एका थेंबातून अनेकांचे प्राण वाचू शकतात, ही भावना मनात ठेवून रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते, डॉक्टर, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार.
आपल्या सहभागातूनच समाज अधिक संवेदनशील आणि सक्षम होत आहे. ❤️
🙏 रक्तदान करा – जीवन वाचवा 🙏
#रक्तदानशिबिर
#सामाजिकजबाबदारी

#कुलदीपतताकोंडे

24/10/2025

सप्रेम जय महाराष्ट्र....!माझ्या प्रिय विध्यार्थी मित्रा.....शिक्षण म्हणजे आपल्या जीवनाला आकार देणारी प्रक्रिया... म्हणून...
22/09/2025

सप्रेम जय महाराष्ट्र....!

माझ्या प्रिय विध्यार्थी मित्रा.....

शिक्षण म्हणजे आपल्या जीवनाला आकार देणारी प्रक्रिया... म्हणूनच थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात.... विद्येविना मती गेली..! मती विना नीती गेली..! नीती विना गती गेली..! गती बिना वित्त गेले..! इतके अनर्थ एका अविद्ये ने केले..!! म्हणून शिक्षण खूप महत्वाचे आहे.
आपण ग्रामीण भागात अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये, आपल्या गावा पासून दुसर्या गावी शिक्षण घेत आहात. याचा आम्हला सार्थ अभिमान आहे. आपले शिक्षण पूर्ण करीत असताना, आपल्याला शाळेमध्ये जाण्यासाठी काही किलोमीटरचा चालत प्रवास करत जावे लागते. याची खंत काही दिवसा पासून माझ्या मनाला होती यावर काही उपाय करता येईल का हा विचार मनामध्ये ठेऊन मी माझ्या परीने आपला शाळे पर्यंत चा प्रवास काही प्रमाणत सुखकर करण्यासाठी आपणास ही सायकल भेट देत आहे.

आपण रोज न चुकता शाळेत जावे, शिक्षण घेत असताना आपल्याला प्रवासाचा त्राण वाचावा आपण प्रसन्न मनाने आपले शिक्षण पूर्ण करावे या हेतूने मी फुल न फुलाची पाकळी म्हणून हे योगदान देत आहे.

शिका आणि खूप मोठे व्हा! आपल्या आई वडिलांचे, आपल्या गावाचे, आपल्या देशाचे नाव उज्वल करा या शुभ कामना...

आपला स्नेहांकित...

*श्री. कुलदीप (तात्या) सुशीला सुदामराव कोंडे*

Address

Https://villageinfo. In/maharashtra/pune/bhor/kelawade. Html#google_vignette
Pune
412213

Alerts

Be the first to know and let us send you an email when कुलदीप कोंडे Kuldip Konde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to कुलदीप कोंडे Kuldip Konde:

Share