Team Kondhwa Social Group

Team Kondhwa Social Group "� Welcome to Team Kondhwa ! Join us in making a difference! �� "

We're dedicated to uplifting our community by addressing local needs, promoting a cleaner, safer city, and empowering citizens about their rights.

Maharashtra woke up this morning to heartbreaking news that has left the entire state in shock.The passing of Hon’ble De...
28/01/2026

Maharashtra woke up this morning to heartbreaking news that has left the entire state in shock.

The passing of Hon’ble Deputy Chief Minister Ajit Dada Pawar is an irreparable loss to Maharashtra and its people. 🕊️

Ajit Dada Pawar was a seasoned, decisive, and fearless leader who shaped the state’s political and administrative direction for decades.

His bold decisions, firm leadership, and deep understanding of governance played a crucial role in Maharashtra’s development.

Political differences may exist, but his contribution to the state and public life cannot be denied.

May his soul rest in peace, and may the Almighty give strength to his family and loved ones in this difficult time. 🙏

Heartfelt tribute. 🌹

TEAM KONDHWA social group

🎉 जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉नागरिकांच्या समस्या समजून घेत सतत समाजासाठी सक्रिय असलेले आमचे मित्र श्री. निखिल खंदारे...
06/12/2025

🎉 जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

नागरिकांच्या समस्या समजून घेत सतत समाजासाठी सक्रिय असलेले आमचे मित्र श्री. निखिल खंदारे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

🤝 टीम कोंढवा सोशल फाउंडेशन
अध्यक्ष: श्री. जहीर सय्यद सर यांच्या वतीने

🙏 ईश्वर त्यांच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करो.
💪 त्यांना उत्तम आरोग्य, सकारात्मक ऊर्जा आणि
🏆 आयुष्यात भरभरून यश मिळो, हीच आजच्या दिवशी आमची मनापासून प्रार्थना.

🌟 आमच्या मित्रासाठी हा दिवस खास, आनंददायी आणि प्रेरणादायी ठरो.
हॅपी बर्थडे निखिल भाऊ! 🎂✨

TEAM KONDHWA च्या उपक्रमातून EV Repairing Course पूर्ण केलेल्या युवकांचा अभिमानाचा क्षण. ⚡🔧प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण ...
30/11/2025

TEAM KONDHWA च्या उपक्रमातून EV Repairing Course पूर्ण केलेल्या युवकांचा अभिमानाचा क्षण. ⚡🔧
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रमाणपत्र स्वीकारताना दिसणारे हे हासरे चेहरे खरोखर प्रेरणादायी आहेत. ✨

या उपक्रमासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या श्री. साजिद खान यांना मनापासून सलाम. 🙏
त्यांच्या पुढाकारामुळे अनेक युवकांना नामांकित संस्थेत विनामूल्य प्रशिक्षण मिळाले आणि मोठ्या कंपन्यांमध्ये कामाची संधीही मिळाली. 🇮🇳🚀

📚🎯 १२वी उत्तीर्ण युवकांसाठी सुवर्णसंधी
EV क्षेत्रात करिअर घडवायचे असेल, तर TEAM KONDHWA शी नक्की संपर्क साधा.

🔥 “कौशल्य मिळवा आणि भविष्य उजळवा.”

18/11/2025

This is why we need well educated leaders

14/10/2025
🚧 जनतेच्या सुविधेसाठीचा रस्ता संघर्ष ✊आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फेमा. सय्यद हबीब (अध्यक्ष – महाराष्ट्र...
14/10/2025

🚧 जनतेच्या सुविधेसाठीचा रस्ता संघर्ष ✊

आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे
मा. सय्यद हबीब (अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक युवा आघाडी) यांच्या नेतृत्वाखाली
अशोका मेवस् ते काकडे वस्ती, डीएड कॉलेज पर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामासाठी
एकदिवसीय रस्ता रोको आंदोलन 🚧 करण्यात आले.

या परिसरातील नागरिकांना दररोज होणारा त्रास, खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि मूलभूत सोयींचा अभाव याबाबत
सरकार आणि प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी,
यासाठी हे आंदोलन जनहितार्थ उभारण्यात आले होते.

🌿 या लोकहिताच्या आंदोलनाला
TEAM KONDHWA SOCIAL GROUP तर्फे संपूर्ण पाठिंबा देण्यात आला असून,
या प्रसंगी आमच्या टीमच्या वतीने मा. सय्यद हबीब साहेबांना अधिकृत पत्र देण्यात आले.

या वेळी टीमच्या वतीने
👤 श्री. झहीर सय्यद – अध्यक्ष
👤 श्री. आसिफ बागवान – उपाध्यक्ष
👤 श्री. लईक अन्सारी – संघटक
हे मान्यवर उपस्थित होते.

🙏 टीम कोंढवा सोशल ग्रुप सदैव समाजहितासाठी तत्पर राहील आणि
स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सातत्याने कार्यरत राहील 💪




16/08/2025

🇮🇳✨ Happy 79th Independence Day! ✨🇮🇳

On this proud occasion of our Nation’s Independence,
let us salute the sacrifices of our freedom fighters 🙏,
honor the courage of our soldiers 🪖,
and pledge to build a stronger, united, and progressive India 🌍💪.

May the tricolor always fly high in our hearts ❤️🤍💚 and guide us towards peace, unity, and prosperity 🌟.

💐 Best wishes to all fellow Indians from Team Kondhwa! 💐

🇮🇳

26/05/2025
नमस्कार. महोदय, टीम कोंढवा  तरफे  मी अलताफ. शेख  जेष्ट नागरीक , समाजीक कार्यकरता , ( रि. पोलीस ॲाफिसर )  आज दि. २२/४/२०२...
22/04/2025

नमस्कार. महोदय,
टीम कोंढवा तरफे मी अलताफ. शेख जेष्ट नागरीक , समाजीक कार्यकरता , ( रि. पोलीस ॲाफिसर )
आज दि. २२/४/२०२५ रोजी सोमजी बस स्टोप चौका स्रवे नंबर १२ कोंढवा बुद्र पुणे ४८ कडून वरील कोंढवा. गावाकडे जाणारारोड बॅक ॲाफ महाराष्ट चे समोर एक चौकणी आकाराचा ड्रीनीज कवर ना दुरूस्तीत अवेस्तात पडलेला असुन ते रोडच्या मध्या भागाी असुन तिथून याणारे. जाणारे. वाहणे वलोकांना गटरमधे पडणयाची शक्यता नाकारता येत नाही एखादा अपघात होण्याची शक्यता आहै
माझी प्रशासनाला हात जोडून न्रम विनंती आहै की जातीने लक्ष देवून प्रोबलम सॅाल करावे
आपला शुभचिंक Team kondhwa.

"सभी देश वासीयों को रमज़ान ईद की मुबारक बात!"आज, चाँद रात की खुशियों के साथ, अल्लाह से दुआ है कि हमारे पूरे देश के नागरिक...
30/03/2025

"सभी देश वासीयों को रमज़ान ईद की मुबारक बात!"

आज, चाँद रात की खुशियों के साथ, अल्लाह से दुआ है कि हमारे पूरे देश के नागरिकों - बच्चों, बूढ़ों, महिलाओं और हर शख्स को सेहत, खुशी और एकता नसीब हो। हमारे मुल्क में हमेशा अमन-चैन कायम रहे। हम सब अपनी जिम्मेदारियों को समझें और देश की तरक्की के लिए मिलकर काम करें। "

टीम कोंधवा
कोंधवा, पुणे ४८
7769 00 6679

Prashant Sudamrao Jagtap Kondhwa Public Kondhwa Times Pune

🚧 सार्वजनिक सुरक्षेसाठी आम्ही तत्पर! 🚧सर्वे नंबर 56, भाग्योदय नगर मेन रोड, जनता बेकरीसमोर पावसाळी चेंबरचे झाकण तुटून मोठ...
06/03/2025

🚧 सार्वजनिक सुरक्षेसाठी आम्ही तत्पर! 🚧

सर्वे नंबर 56, भाग्योदय नगर मेन रोड, जनता बेकरीसमोर पावसाळी चेंबरचे झाकण तुटून मोठा खड्डा पडला होता, जो नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकत होता. टीम कोंढवा ने त्वरित पुणे महानगरपालिकेशी संपर्क साधून हा प्रश्न सोडवला!

🔹 आपली समस्या, आमची जबाबदारी!
🔹 कोंढवा परिसरातील नागरी समस्या आम्हाला नक्की कळवा, आणि आम्हाला तुमचा पाठिंबा द्या.
🔹 सहकार्य हवे, तर सुरक्षितता नक्की!

📞 संपर्क – जहीर सय्यद (अध्यक्ष, टीम कोंढवा) – +91 78758 95106

✨ रमजानच्या पवित्र महिन्यात समाजासाठी काही चांगले करण्याचा संकल्प करूया. सुरक्षित राहा, सतर्क राहा!

#टीमकोंढवा #जनतेच्यासाठी #सार्वजनिकसुरक्षा #नागरिकांचाअधिकार #महानगरपालिकेसंपर्क #रमजान_मुबारक

Address

Kondhwa Khurd
Pune
411048

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Kondhwa Social Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category