सुप्रिया ताई सुळे भावी मुख्यमंत्री Supriya Tai Sule Future CM

  • Home
  • India
  • Pune
  • सुप्रिया ताई सुळे भावी मुख्यमंत्री Supriya Tai Sule Future CM

सुप्रिया ताई सुळे भावी मुख्यमंत्री Supriya Tai Sule Future CM Honb'le Supriya Tai Sule is a Member of parliament from Baramati Loksbha Constituency. She is an Educated lady who has done B.Sc. (Microbiology).

Special Interests
Education, healthcare, self-help groups

युवा संघर्ष यात्रा अपडेट व्हाट्सअप ग्रुप (WhatsApp Group) मध्ये सामील व्हा. सामील होण्यासाठी "QR" कोड स्कॅन करा किंवा लि...
22/10/2023

युवा संघर्ष यात्रा अपडेट व्हाट्सअप ग्रुप (WhatsApp Group) मध्ये सामील व्हा. सामील होण्यासाठी "QR" कोड स्कॅन करा किंवा लिंकवर क्लिक करा.

Join Update WhatsApp Group by Scanning the Q.R Code or click on the link given below.

https://chat.whatsapp.com/LdZ73BmW9dZBNq0jWPkI4b

03/01/2023
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मा. खासदार श्रीमती. सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विद्यमान कृषि...
09/11/2022

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मा. खासदार श्रीमती. सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करावे, असे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष मा. श्रीमती. विद्याताई चव्हाण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मा.आमदार श्रीमती. डॉ मनिषाताई कायंदे शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन दिले.


Vidya Chavan Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar

राज्यसभा खासदार श्रीमती डॉ. फौजिया खान यांनी मुंबईतील हाजी अली दर्ग्याला भेट दिली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे युवा नेते...
13/01/2022

राज्यसभा खासदार श्रीमती डॉ. फौजिया खान यांनी मुंबईतील हाजी अली दर्ग्याला भेट दिली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे युवा नेते फुरकान शेख, सामाजिक कार्यकर्ते अशफाक मन्सूरी, उच्च न्यायालयातील वकील. शब्बीर शोर वांद्रे तालुका समन्वयक सोशल मीडिया अल्फैज कुरेशी राष्ट्रवादीचे आरिफ शेख आदी उपस्थित होते.

Fauzia Khan Furkan Shaikh

Happy Birthday Revati! 😊☺️ 🎂
30/10/2020

Happy Birthday Revati! 😊☺️ 🎂

प्रिय Ajit Pawar दादा, तुमचा आज वाढदिवस!तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाल...
21/07/2019

प्रिय Ajit Pawar दादा, तुमचा आज वाढदिवस!
तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात.
वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला निरोगी असे दिर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा.

Supriya Sule Supriya Sule FC Supriya sule
28/06/2019

Supriya Sule Supriya Sule FC Supriya sule

सातारा येथील शिष्टमंडळाने आज भेट घेतली. Met the Delegation from Satara,Maharashtra today in New Delhi.सुप्रिया ताई सुळे ...
25/06/2019

सातारा येथील शिष्टमंडळाने आज भेट घेतली.

Met the Delegation from Satara,Maharashtra today in New Delhi.

सुप्रिया ताई सुळे ताकत महाराष्ट्राची
सुप्रिया ताई सुळे भावी मुख्यमंत्री

Supriya Sule FC

Address

Pune
411037

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुप्रिया ताई सुळे भावी मुख्यमंत्री Supriya Tai Sule Future CM posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सुप्रिया ताई सुळे भावी मुख्यमंत्री Supriya Tai Sule Future CM:

Share