मनसे राजगुरुनगर शहर

  • Home
  • India
  • Pune
  • मनसे राजगुरुनगर शहर

मनसे राजगुरुनगर शहर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मनसे राजगुरुनगर शहर, Political Party, Pune, Pune.

16/02/2021
लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन के पी न्युज चॅनेल ने *कोरोना य...
12/07/2020

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन के पी न्युज चॅनेल ने *कोरोना योद्धा* म्हणून पुरस्कार जाहीर केले आहेत ... धन्यवाद के पी न्युज ...🙏🏻

साहेब ... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
13/06/2020

साहेब ... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या १२९ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!
14/04/2020

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!

राज साहेबांनी   बाबत केलेल्या पत्रकार परिषदेतील मुद्दे ...
24/03/2020

राज साहेबांनी बाबत केलेल्या पत्रकार परिषदेतील मुद्दे ...

आज दिनांक २/३/२०२० रोजीपुणे जिल्हा अध्यक्ष समीर भाऊ थिगळे यांचा मार्गदर्शना खाली .. MSEB सहायक कारेकारी अभियंता श्री . क...
02/03/2020

आज दिनांक २/३/२०२० रोजी
पुणे जिल्हा अध्यक्ष समीर भाऊ थिगळे यांचा मार्गदर्शना खाली .. MSEB सहायक कारेकारी अभियंता श्री . कडू साहेब यांना बिलिंग बाबत व तक्रारी बाबत निवेदन देण्यात आले .. त्या प्रसंगी
श्री सोपान डुंबरे ( तालुका उपाध्यक्ष)
सुजित थिगळे ( तालुका उपाध्यक्ष )
सुनील साळवे (शहर अध्यक्ष )
आदित्य शिर्के ( शहर उपाध्यक्ष )
वसीम पटेल , भुजबळ , इतर पद्धधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते ...

" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी "" जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी " #मराठी_राजभाषा दिनाच्या आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
27/02/2020

" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी "
" जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी "
#मराठी_राजभाषा दिनाच्या आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ... 💐💐💐

राजगुरूनगर नगरपरिषद वॉर्ड क्र : ४ मनसे चे अधिकृत उमेदवार सुजित सुनील थिगळे
23/02/2020

राजगुरूनगर नगरपरिषद वॉर्ड क्र : ४ मनसे चे अधिकृत उमेदवार सुजित सुनील थिगळे

पुणे : शनिवार, २१ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वा. मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद ... 😀🙏🏼
20/12/2019

पुणे : शनिवार, २१ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वा. मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद ... 😀🙏🏼

Address

Pune
Pune
410505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनसे राजगुरुनगर शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share