श्री.विकास नाना आहेर

  • Home
  • India
  • Pune
  • श्री.विकास नाना आहेर

श्री.विकास नाना आहेर समाजसेवा हीच ईश्वर सेवा

14/12/2024
10/10/2024
09/10/2024

आमचे बंधु, कामगार नेते, सायकल मित्र व पर्यावरण प्रेमी, ज्यांनी अविरत श्रमदानच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेत नदी स्वच्छता, सायकल स्वारी व वृक्ष लागवड सारखे छंद जोपासले व पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यात पोहचविला.

असा आमचा प्रिय भैय्यासाहेब याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भैय्या तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो अशी नाथसाहेबांच्या चरणी प्रार्थना!

सचिनभैया किसनराव लांडगे Avirat Shramdaan अविरत श्रमदान

18/09/2024

अफाट उर्जा स्त्रोत, अमोघ वक्तृत्वाचे धनी, नवीन विचारसरणीचे प्रचारक,
प्रभावी कार्य साधक, भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. !
आपणास दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना..!

Narendra Modi #नरेंद्रजीमोदी

पंतप्रधान आवास योजना व पिंपरी - चिंचवड महानगरपालिका अंतर्गत डुडुळगाव येथे साकारत आहे 1 हजार 190 सदनिकांचा गृहप्रकल्प. या...
06/09/2024

पंतप्रधान आवास योजना व पिंपरी - चिंचवड महानगरपालिका अंतर्गत डुडुळगाव येथे साकारत आहे 1 हजार 190 सदनिकांचा गृहप्रकल्प. या सदनिकांसाठी पात्र लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दिलेल्या संकेत स्थळावर अर्ज करावेत.

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :
https://pcmc.pmay.org

Address

Aherwadi Chowk Chikhali
Pune
411062

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री.विकास नाना आहेर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category