Maharashtra Cooperative Development Corporation Limited, Pune

  • Home
  • India
  • Pune
  • Maharashtra Cooperative Development Corporation Limited, Pune

Maharashtra Cooperative Development Corporation Limited, Pune Maharashtra Cooperative Development Corporation Limited, Pune

कृषी उद्योजकता विकासासाठी कृषी क्लिनिक आणि व्यवसाय योजना / श्री. महेश मानेयोजनेचे उद्दिष्ट. योजना अभिमुखता. योजना अंमलबज...
07/05/2025

कृषी उद्योजकता विकासासाठी कृषी क्लिनिक आणि व्यवसाय योजना / श्री. महेश माने

योजनेचे उद्दिष्ट. योजना अभिमुखता. योजना अंमलबजावणी एजन्सी आणि त्यांची भूमिका. योजनेची तरतूद. देश/राज्याच्या संदर्भात योजनेची सद्यस्थिती/प्रगती. पात्रता निकष. योजनेअंतर्गत नवीन उपक्रम. योजनेचा प्रभाव. आव्हाने आणि संधी. सरकारी सहाय्य- प्रशिक्षण/कर्ज/अनुदान. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक
श्री. मंगेश तिटकारे
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

प्रमुख वक्ते
श्री. महेश माने
सल्लागार, मॅनेज, हैदराबाद

संचालन
श्री. हेमंत जगताप
मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे

योजनेचे उद्दिष्ट. योजना अभिमुखता. योजना अंमलबजावणी एजन्सी आणि त्यांची भूमिका. योजनेची तरतूद. देश/राज्याच्या संदर...

16/07/2021

*महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे खालील निवासी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आमंत्रित करीत आहे.*

*प्रशिक्षणाचा विषय :-* शेतकरी उत्पादक कंपनी - "मुख्य कार्यकारी अधिकारी "प्रशिक्षण

*प्रशिक्षण कालावधी* :-
26 ते 30 जुलै ,2021
(5 दिवस)

प्रशिक्षण शुल्क:-
Rs.10,030/- प्रतिव्यक्ती

*प्रशिक्षण स्थळ :*
-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ,मयूर कॉलनी, कोथरूड ,पुणे

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

https://surveyheart.com/form/60f0615bfb517f193e84647e
तसेच प्रशिक्षण कार्यक्रम व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/HeKOrMY0lmU5URL1mttXFn
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*हेमंत जगताप*
प्रशिक्षण अधिकारी
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ ,साखर संकुल, शिवाजीनगर ,पुणे
*8275371082*

Address

Sakhar Sankul, Shivaji Nagar
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Cooperative Development Corporation Limited, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Cooperative Development Corporation Limited, Pune:

Share