Krishnanagar

Krishnanagar Krishna Nagar, Koyana Nagar, Mahatma Phulenagar, Purnanagar, Newale vasti part, Shrad Nagar, Police Vasahat, RTO Office, Hargude Vasti Newale Vasti

विठाई निवास व कृष्णाई मेडीकल स्टोअर मधील रस्त्याने पूर्वेस साने चौकापर्यंत व साने चौकातून चिखलीकडे जाणा-या मुख्य रस्त्याने नेवाळे वस्ती चौकामधील दिलीप लक्ष्मण नेवाळे व पंढरीनाथ नेवाळे यांचे इमारतीमधील रस्त्यापर्यंत तेथून त्याच रस्त्याने दक्षिणेस दत्तात्रय नेवाळे व गावडे स्टील कार्पोरेशन मधील रस्त्यापर्यंत तेथून रस्त्याने पूर्वेस शिवा रेसिडेन्सी व पोपट नेवाळे यांचे मोकळ्या जागेतील रस्त्यापर्यंत तेथ

ून त्याच रस्त्याने दक्षिणेस सदाशिव नेवाळे व गायकवाड पॉलिक्लिनीक समोरील रस्त्यापर्यंत तेथून त्याच रस्त्याने पूर्वेस कांताराम स्मृती व विजय हार्डवेअर मधील रस्त्याने कुदळवाडी पिंपरीकडे जाणा-या मुख्य रस्त्यापर्यंत.
पिंपरी कुदळवाडी रस्त्यावरील कांताराम स्मृती व मनोज वजन काटा यामधील रस्त्याने दक्षिणेस स्पाईन रोड ओलांडून ओशिया आर्केड व पवन सुपर मार्केट यांचेमधील आकुर्डी चिखली शिवेपर्यंत.
कुदळवाडी पिंपरी रस्त्यावरील आकुर्डी चिखली हद्दीवरील ओशिया आर्केड व पवन सुपर मार्केट यांचेमधील सिमाभिंतीने व शिवेने पश्चिमेस महाबली चौकापर्यंत व तेथून आकुर्डी चिखली शिवेने पश्चिमेस चिखली थरमॅक्स चौकाकडे जाणारा रस्ता ओलांडून त्याच शिवेने तळवडे चिखली हद्दीवरील सेंट ऍना स्कूल चे पश्चिम रस्त्यापर्यंत.
चिखली तळवडे हद्दीवरील सेंट ऍना स्कूल व श्री.सुतार यांचे घरामधील रस्त्याने उत्तरेस पद्मा एंटरप्रायजेस समोरील रस्त्यापर्यंत तेथून पूर्वेस नितीन मुथा व अजिंक्य सागर यांचेमधील रस्त्यापर्यंत तेथून उत्तरेस विठाई निवास व कृष्णाई मेडीकल स्टोअर समोरील चौकापर्यंत.

Address

Krishnanagar
Pune
411019

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishnanagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Krishnanagar:

Share