14/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्य म्हणजे केवळ इतिहासातील एक दिवस नाही…
तो असंख्य त्यागातून मिळालेला आपला अभिमान आहे!
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन.
आपल्या तिरंग्याचा सन्मान, संविधानाची मूल्ये आणि राष्ट्राची एकता सदैव जपूया.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
जय हिंद!
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव