Sinhagad Fort Pune - किल्ले सिंहगड, पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • Sinhagad Fort Pune - किल्ले सिंहगड, पुणे

Sinhagad Fort Pune - किल्ले सिंहगड, पुणे Sinhagad Fort Pune! Who loves Sinhagad; Like this page! Share your photos of Sinhagad and Surroundin

Share your photos of Sinhagad and Surrounding Places like Khadakwasla Dam, Panshet Dam etc etc.

आज शिवजयंती!शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!शिवरायांना मानाचा मुजरा 🙏🏻
19/02/2026

आज शिवजयंती!
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
शिवरायांना मानाचा मुजरा 🙏🏻

04/02/2026
आज सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर ने 26 नोव्हेंबर 2025 या दरम्यान, रस्त्याच्या कामामूळे सिंहगड घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद राही...
24/11/2025

आज सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर ने 26 नोव्हेंबर 2025 या दरम्यान, रस्त्याच्या कामामूळे सिंहगड घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. तरी सर्व पर्यटक तसेच नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

28/09/2025

मराठवाड्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सुबोध भावे यांनी त्यांच्या व्हिडीयोतून आवाहन केले आहे. त्यानुसार पुण्यात आजपासून बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 10am to 7pm या दरम्यान मदत स्विकारने चालू आहे.

चादरी, ब्लॅंकेट, स्वयंपाकाची भाडी, पाणी, ताडपत्री इ. वस्तूंची तातडीने गरज आहे. याशिवाय जी मदत तुम्हाला करायची आहे ती आपण करु शकता.

बालगंधर्वशिवाय कमेंटमध्ये दिलेल्या ठिकाणीसुद्धा मदत स्विकारणे सुरु आहे असे कळते. स्वतः खात्री करुन योग्य ठिकाणी मदत करावी म्हणजे गरजुंपर्यंत व्यवस्थित पोहचेल.

सर्वांना आवाहन आहे की, फुल ना फुलाची पाकळी याप्रमाणे जसं जमेल तशी मदत आपण करावी ही नम्र विनंती.

#मराठवाडा #पुर #पुरग्रस्त #महापुर #पावसाळा

यमाला सुद्धा थांबवलं होतं ह्या वाघानेबाजीप्रभू देशपांडे१३ जुलै, १६६० 🙏🙏🚩🚩
13/07/2025

यमाला सुद्धा थांबवलं होतं ह्या वाघाने
बाजीप्रभू देशपांडे

१३ जुलै, १६६० 🙏🙏🚩🚩

रायगडच नव्हे तर सर्वच गडकिल्ले, बिचेस व पर्यटन स्थळांवर हा नियम पाळा. आपला देश म्हणजे आपलं घर, आणि आपलं घर आपण स्वच्छ ना...
07/06/2025

रायगडच नव्हे तर सर्वच गडकिल्ले, बिचेस व पर्यटन स्थळांवर हा नियम पाळा. आपला देश म्हणजे आपलं घर, आणि आपलं घर आपण स्वच्छ नाही ठेवणार तर कोण ठेवणार नाही का?

बातमी सौजन्य : सकाळ, पुणेदिनांक : मंगळवार, ४ जून २०२५
04/06/2025

बातमी सौजन्य : सकाळ, पुणे
दिनांक : मंगळवार, ४ जून २०२५

Address

Sinhagad
Pune
411025

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sinhagad Fort Pune - किल्ले सिंहगड, पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share