Jedhe for PMC

Jedhe for PMC Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jedhe for PMC, प्रभाग क्रमांक २६ गुरुवार पेठ, घोरपडे पेठ, समताभूमी, Pune.

कान्होजी वंदना दयानंद जेधे — देशभक्त स्व. केशवराव जेधे व समाजभूषण स्व. अप्पासाहेब जेधे यांच्या पुरोगामी विचारांचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा वारसा पुढे नेणारे. लोकहित, जबाबदार नेतृत्व, पारदर्शकता आणि सामाजिक समतेसाठी कटिबद्ध.

माझ्या प्रिय प्रभाग 26 मधील माय-बहिणींनो आणि बांधवांनो जय महाराष्ट्र,ही निवडणूक केवळ उमेदवाराची नाही,ती आहे आपल्या भविष्...
13/01/2026

माझ्या प्रिय प्रभाग 26 मधील माय-बहिणींनो आणि बांधवांनो जय महाराष्ट्र,
ही निवडणूक केवळ उमेदवाराची नाही,
ती आहे आपल्या भविष्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या हक्कासाठी.

सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी उभी असलेली, प्रत्येक घरातील अडचण समजून घेणारी, तुमच्यातीलच एक बहीण आज तुमच्या विश्वासाची अपेक्षा करत आहे.

मतदान दिनांक : १५ जानेवारी
सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.

आपले एक मत आपल्या परिसराचं उद्याचं भविष्य घडवेल.
प्रचंड मतांनी विजयी करा.
आपला विश्वासच माझी ताकद आहे.

धन्यवाद
जय महाराष्ट्र

वंदना दयानंद जेधे
प्रभाग क्रमांक २६ (क)
चिन्ह: धनुष्यबाण

#वंदना_दयानंद_जेधे

हीच ती वेळ आहे बदल घडवण्याची,प्रभागात आपल्याकामाचा उमेदवार निवडण्याचीआपल्या प्रभागासाठी रस्ते पाणी ट्रेनेज लाईन स्वच्छता...
12/01/2026

हीच ती वेळ आहे बदल घडवण्याची,
प्रभागात आपल्या
कामाचा उमेदवार निवडण्याची

आपल्या प्रभागासाठी रस्ते पाणी ट्रेनेज लाईन स्वच्छता व आपल्यासाठी आपल्या सुखदुखात उभा राहणारा उमेदवार निवडा

*लक्षात ठेवा*
*गट क मध्ये आपला*
*अनु क्रमांक ४*
*सौ. वंदना दयानंद जेधे*
सर्वसाधारण महिला-क

धनुष्यबाण या चिन्हा समोरील
बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा !!

🚩🚩🚩🚩🚩

🏹🏹🏹🏹🏹

प्रभाग क्र. २६ - घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समता भूमी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार

🏹 अनु क्रमांक ४ – अ : श्री. सिध्देश्वर धनराज जाधव
अनुसूचित जाती (सर्वसाधारण)-अ

🏹 अनु क्रमांक १ – ब : सौ. शितल अमोल आंदेकर
मागासवर्ग प्रवर्ग (महिला)-ब

🏹 अनु क्रमांक ४ – क : सौ. वंदना दयानंद जेधे
सर्वसाधारण महिला-क

🏹 अनु क्रमांक ६ – ड : साकिब मोहम्मद हुसेन आबाजी
सर्वसाधारण (खुला)-ड

प्रभाग क्रमांक २६ येथील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना “धनुष्यबाण” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!!

🗓️ मतदान दिवस: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
🕖 वेळ: सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०

#वंदना_दयानंद_जेधे

12/01/2026

लक्षात ठेवा आपले मत प्रभागाच्या विकासाला म्हणजेच धनुष्यबानाला!

लक्षात असूद्या २०१७ ला आपण ज्यांना संधी दिली होती त्यांनी आपल्या भागाची / परिसराची केलेली वाताहत आपण पाहिली आहे. त्यामुळे आता पुन्हा ती चूक करू नका.

शिवसेनेला मत देऊयात प्रभागाचा विकास करुयात!

🚩🚩🚩🚩🚩
प्रभाग क्र. २६ (क)
(घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समता भूमी)
शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार
सौ. वंदना दयानंद जेधे
🗳️ धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून
प्रचंड मतांनी विजयी करा!
🗓️ दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
🕖 वेळ: सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०

मातेच्या संस्कारातून घडतो इतिहास,जिजाऊ साहेबांनी ते कृतीतून दाखवून दिलं, शिवरायांच्या रूपाने राष्ट्राला स्वराज्याचं स्वप...
12/01/2026

मातेच्या संस्कारातून घडतो इतिहास,
जिजाऊ साहेबांनी ते कृतीतून दाखवून दिलं, शिवरायांच्या रूपाने राष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दिलं,
त्या महान मातेला कोटी कोटी नमन

#राजमाता_जिजाऊ #जयंती #जिजाऊ_माता #स्वराज्याची_जननी

🚩🚩🚩🚩🚩

प्रभाग क्र. २६ क
(घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समता भूमी)
शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार
सौ. वंदना दयानंद जेधे

यांना धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा !!
🗓️ दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
🕖 वेळ: सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६प्रभाग क्रमांक २६ | गुरुवार पेठ – घोरपडे पेठ – समताभूमीशिवसेना अधिकृत उमेदवा...
11/01/2026

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६
प्रभाग क्रमांक २६ | गुरुवार पेठ – घोरपडे पेठ – समताभूमी
शिवसेना अधिकृत उमेदवार

अ) अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
श्री. सिद्धेश्वर धनराज जाधव

ब) मागासवर्ग (प्रवर्ग महिला)
सौ. शीतल अमोल आंदेकर

क) सर्वसाधारण (महिला)
सौ. वंदना दयानंद जेधे

ड) सर्वसाधारण
श्री. साकिब आबाजी

मतदान कसे कराल?
ईव्हीएमवर “धनुष्यबाण” या चिन्हासमोरील बटन दाबून
शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा.

मतदानाची माहिती
🗓️ गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६
⏰ सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत
आपली साथ, आपला विकास!
प्रभाग क्र. २६ साठी सक्षम नेतृत्वाला मत द्या.

सौ. वंदना दयानंद जेधे
प्रभाग क्र. २६ | क-गट (सर्वसाधारण महिला)
पुणे महानगरपालिका

#प्रभाग२६ #वंदना_दयानंद_जेधे #गुरुवारपेठ #घोरपडेपेठ #समताभूमी #शिवसेना #धनुष्यबाण

प्रभाग २६ मधील शिवसेनेच्या उमेदवारांना स्थानिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद! 🏹प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांना मिळणारा उत्स...
11/01/2026

प्रभाग २६ मधील शिवसेनेच्या उमेदवारांना स्थानिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद! 🏹
प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हे जनतेच्या विश्वासाचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

शिवसेनाच्या विचारांना आणि कार्यपद्धतीला मिळणारा हा पाठिंबा म्हणजेच येणाऱ्या निवडणुकीतील विजयाची नांदी आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी दाखवलेली ही एकजूट निश्चितच प्रेरणादायी आहे.

जनतेचा विश्वास आमची ताकद!
विकासाचा मार्ग शिवसेनेसोबत!

🚩🚩🚩🚩🚩
प्रभाग क्र. २६ (क)
(घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समता भूमी)
शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार
सौ. #वंदना_दयानंद_जेधे
🗳️ धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून
प्रचंड मतांनी विजयी करा!
🗓️ दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
🕖 वेळ: सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०

आमचं ठरलंय,प्रभाग क्रमांक २६ साठी फक्त शिवसेनाच!! निर्धार विकासाचाअखंड जनसेवेचा।🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹प्रभाग क्र. २६ - घोरपडे पेठ, ग...
11/01/2026

आमचं ठरलंय,
प्रभाग क्रमांक २६ साठी फक्त शिवसेनाच!!

निर्धार विकासाचा
अखंड जनसेवेचा।

🚩🚩🚩🚩🚩

🏹🏹🏹🏹🏹

प्रभाग क्र. २६ - घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समता भूमी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार

🏹 अनु क्रमांक ४ – अ : श्री. सिध्देश्वर धनराज जाधव
अनुसूचित जाती (सर्वसाधारण)-अ

🏹 अनु क्रमांक १ – ब : सौ. शितल अमोल आंदेकर
मागासवर्ग प्रवर्ग (महिला)-ब

🏹 अनु क्रमांक ४ – क : सौ. वंदना दयानंद जेधे
सर्वसाधारण महिला-क

🏹 अनु क्रमांक ६ – ड : साकिब मोहम्मद हुसेन आबाजी
सर्वसाधारण (खुला)-ड

प्रभाग क्रमांक २६ येथील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना “धनुष्यबाण” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!!

🗓️ मतदान दिवस: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
🕖 वेळ: सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०

#वंदना_दयानंद_शिंदे

धन्यवाद  #मुख्यमंत्री_लाडकी_बहीण योजनेचे जनक एकनाथ शिंदे साहेब. लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट! लाडक्य...
10/01/2026

धन्यवाद #मुख्यमंत्री_लाडकी_बहीण योजनेचे जनक एकनाथ शिंदे साहेब.

लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट!
लाडक्या बहिणींच्या अकाउंट मधे जमा होणार ३००० रूपये!

🚩🚩🚩🚩🚩
प्रभाग क्र. २६ (क)
(घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समता भूमी)
शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार
सौ. #वंदना_दयानंद_शिंदे
🗳️ धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून
प्रचंड मतांनी विजयी करा!
🗓️ दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
🕖 वेळ: सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०

📍कसबा विधानसभा काल महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांची सभा नाना पेठेत पार पडली. सभेला लोक...
10/01/2026

📍कसबा विधानसभा
काल महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांची सभा नाना पेठेत पार पडली.

सभेला लोकांचा आणि लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विश्वास, प्रेम आणि पाठिंबा
हीच खरी ताकद!

🚩🚩🚩🚩🚩

🏹🏹🏹🏹🏹

प्रभाग क्र. २६ - घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समता भूमी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार

🏹 अनु क्रमांक ४ – अ : श्री. सिध्देश्वर धनराज जाधव
अनुसूचित जाती (सर्वसाधारण)-अ

🏹 अनु क्रमांक १ – ब : सौ. शितल अमोल आंदेकर
मागासवर्ग प्रवर्ग (महिला)-ब

🏹 अनु क्रमांक ४ – क : सौ. वंदना दयानंद जेधे
सर्वसाधारण महिला-क

🏹 अनु क्रमांक ६ – ड : साकिब मोहम्मद हुसेन आबाजी
सर्वसाधारण (खुला)-ड

प्रभाग क्रमांक २६ येथील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना “धनुष्यबाण” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!!

🗓️ मतदान दिवस: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
🕖 वेळ: सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०

#वंदना_दयानंद_शिंदे

10/01/2026

धन्यवाद शिंदे सायबाला!
🚩🚩🚩🚩🚩
प्रभाग क्र. २६ (क)
(घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समता भूमी)
शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार
सौ. वंदना दयानंद जेधे
🗳️ धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून
प्रचंड मतांनी विजयी करा!
🗓️ दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
🕖 वेळ: सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०
#लाडकीबहीण
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Shivsena - शिवसेना
Ravindra Dhangekar - रविंद्र धंगेकर

Address

प्रभाग क्रमांक २६ गुरुवार पेठ, घोरपडे पेठ, समताभूमी
Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jedhe for PMC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share