04/09/2026
वडगावशेरीत दहीहंडीचा उत्साह, गोविंदांचा जल्लोष!
📍 वडगावशेरी
दहीहंडीच्या निमित्ताने आपल्या वडगावशेरी मतदारसंघात वैभव पंचमुख यांच्या स्वराज्य प्रतिष्ठान व मुकुंद नाना गलांडे युवा मंच आयोजित भव्य दहीहंडी उत्सवास भेट दिली. यावेळी उपस्थित नागरिक, कार्यकर्ते आणि गोविंदा पथकांशी संवाद साधत या उत्सवाचा आनंद घेतला.
आपली युवा पिढी आपल्या संस्कृती आणि परंपरा जपत मोठ्या उत्साहाने सण साजरे करत आहे, याचा मनापासून आनंद आहे. दहीहंडीच्या निमित्ताने एकत्र येणारा हा उत्साह आणि जल्लोष पाहून अतिशय समाधान वाटले. यावेळी उपस्थित सर्वांना दहीहंडीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#दहीहंडी #वडगावशेरी #गोपाळकाला