08/08/2026
हा धनंजय मुंडे लय येडा माणूस हाय, हा गडी दिसतो तसा नाही मित्रांनो. याच्या चेहऱ्यावर एक आणि याच्या डोक्यात एक असते. हा माणूस कुणाचाच होणार नाही.
जिकडे फायदा दिसतोय तिकडे जाणार. आत्तापर्यंत मोजता येणार नाहीत एवढे गुन्हे करून सुद्धा हा मी काही केलंच नाही या आविर्भावात राहतो.
गुन्हा करून काही दिवस शांत राहतो नाहीतर एखाद्या मठात ध्यान करायला जातो आणि मग माघारी येऊन दुसरे कारस्थान करतो.
हा मोठ्या नेत्यांसोबत खूप गोड गोड बोलतो त्यांना लाडिगोडी लावतो त्यांचे पाय सुद्धा धुवायला मागे पुढे बघणार नाही पण एकदा त्यांच्यापासून बाजूला गेला की त्याच नेत्याला शिव्या घालतो, असा हा धनंजय मुंडे आहे.
जेवढे गुन्हे त्या वाल्मीक कराडने केले आहेत त्या सर्व गुन्ह्यांच्या मास्टरमाईंड धनंजय मुंडे आहे. आणि हा मुंडे आजही बाहेर तुमच्यासमोर मोकळा फिरत आहे. याला कुणाची भीती नाही, स्वतः राजा असल्या सारखा वागतो.
अख्खं बीड या एका माणसाने बिघडवले आहे. बीडची ओळख गुन्हेगाराचा जिल्हा म्हणून याने निर्माण केली. आज बीड म्हणलं की लोक घाबरायला लागले आहे ते फक्त या एका माणसामुळे.
याचं नाव धनंजय मुंडे नाही तर धनंजय गुंडे असं असायला पाहिजे होतं, तेच नाव त्याला शोभतय. बाकी मित्रांनो यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि ही पोस्ट तुमच्या सर्व मित्रांना पाठवा.