SFI Pune City

SFI Pune City It's official Page of Students Federation of India (SFI) Pune City

अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीच्या वतीने पुणे येथे विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी चालू असलेल्या...
22/08/2026

अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीच्या वतीने पुणे येथे विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी चालू असलेल्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा !

22/08/2026
SFI राज्य अध्यक्ष रोहिदास जाधव यांनी मांजरी, पुणे येथे सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आंदोलनास सहभागी होऊन संब...
20/08/2026

SFI राज्य अध्यक्ष रोहिदास जाधव यांनी मांजरी, पुणे येथे सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आंदोलनास सहभागी होऊन संबोधित केले. राज्यभरात चाललेल्या या आंदोलनाला एसएफआयचा संपूर्ण पाठिंबा आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत, हा संघर्ष सुरूच असेल.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले, यांचा आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबामहाराष्ट्रातल...
20/08/2026

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले, यांचा आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा

महाराष्ट्रातल्या एकूण २५ आदिवासी आमदारांपैकी एकमेव विनोद निकोले यांचा आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

महाराष्ट्र विधासभेत एकूण २५ अनुसूचित जमाती राखीव मतदार संघ आहे. या एकूण २५ आमदारांपैकी फक्तं एकमेव आमदाराने आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
फक्त पाठिंबा च नाही तर डहाणू येथे स्वतः विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.

इतर २४ आमदार हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधात सत्तेच्या बाजूने दलाल झाले आहेत.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांचे खूप खूप आभार..! ✊

20/08/2026

विद्यार्थी आंदोलनाचा आठवा दिवस!

उपोषणकर्त्या एका विद्यार्थ्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे.

सर्व मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही..
लढेंगे जितेंगे
विद्यार्थी एकजूट जिंदाबाद..

20/08/2026

अभ्यास आणि संघर्ष जिंदाबाद ✊✊
आदिवासी विद्यार्थी आंदोलन पुणे..!

सर्व मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही..
लढेंगे जितेंगे
विद्यार्थी एकजूट जिंदाबाद..

२० ऑगस्ट ज्येष्ठ विचारवंत, समाजसुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर कार्य करणारे महान कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर...
20/08/2026

२० ऑगस्ट

ज्येष्ठ विचारवंत, समाजसुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर कार्य करणारे महान कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना हौतात्म्य दिनी SFI महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे क्रांतिकारी अभिवादन !

19/08/2026

आदिवासी विद्यार्थी आंदोलन पुणे..!

सर्व मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही..
लढेंगे जितेंगे
विद्यार्थी एकजूट जिंदाबाद..

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when SFI Pune City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share