Government Polytechnic Pune's Student Association Gppians

  • Home
  • India
  • Pune
  • Government Polytechnic Pune's Student Association Gppians

Government Polytechnic Pune's Student Association Gppians The Past Student Association Of Government Polytechnic Pune
's Government Polytechnic Pune (A Autonomus Institute)

https://youtu.be/VKdmytzmqNU
22/01/2025

https://youtu.be/VKdmytzmqNU

माजी विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारी मेळावा (Government Polytechnic Pune) 26 जानेवारी 2025 रोजीयावेळी विक्रम करू या.. 5000 पेक्षा अधिक माजी वि...

19/01/2025
इंडोनेशिया वरून Gppian माजी विद्यार्थी येणार आहेत.. मग तुम्ही पुण्यातल्या पुण्यात तर नक्कीच येऊ शकता.
19/01/2025

इंडोनेशिया वरून Gppian माजी विद्यार्थी येणार आहेत.. मग तुम्ही पुण्यातल्या पुण्यात तर नक्कीच येऊ शकता.

19/01/2025

आपल्या Government Polytechnic Pune माजी विद्यार्थी 45000 हुन अधिक आहेत एका कम्युनिटी मध्ये केवळ दोन हजार मेंबर्स असतात त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंट नुसार एक कम्यूनिटी निर्माण करण्यात आलेली आहे.
तसेच एक हा what's app चॅनेल Government Polytechnic Pune च्या आजी माजी विद्यार्थी व स्टाफ प्रोफेसर व Hod यांचे साठी निर्माण करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट 26 जानेवारी 2025 रोजीच्या कार्यक्रमाची माहिती व भविष्यात होणार्‍या कार्यक्रमाची माहिती मिळत राहतील. https://whatsapp.com/channel/0029VaAOuze4IBhCEDdtuZ0p
तरी सर्वांनी what's app चॅनेल फॉलो करा..लवकरच community link पाठवल्या जातील.

18/01/2025

Target - 2400 followers by tomorrow 3pm. Please forward it you batch mate group..

Follow the GPP ALUMNI'- माजी विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतन पुणे - GOVERNMENT POLYTECHNIC PUNE ALUMNI channel on WhatsApp:

15/01/2025

Government Polytechnic Pune माजी विद्यार्थी मेळावा

https://youtu.be/x7vCxaQcydk?si=FV5sACSb3XBlJl6h Government Polytechnic Pune माजी विद्यार्थी मेळावा
15/01/2025

https://youtu.be/x7vCxaQcydk?si=FV5sACSb3XBlJl6h Government Polytechnic Pune माजी विद्यार्थी मेळावा

26 जानेवारी 2025 ला शासकीय तंत्रनिकेतन मध्येच का भेटायचं?शासकीय तंत्रनिकेतन, पुणे मध्ये 26 जानेवारी 2025 ला सर्व माजी विद....

09/01/2025

आपल्या Government Polytechnic Pune माजी विद्यार्थी 45000 हुन अधिक आहेत एका कम्युनिटी मध्ये केवळ दोन हजार मेंबर्स असतात त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंट नुसार एक कम्यूनिटी निर्माण करण्यात आलेली आहे.
तसेच एक हा what's app चॅनेल Government Polytechnic Pune च्या आजी माजी विद्यार्थी व स्टाफ प्रोफेसर व Hod यांचे साठी निर्माण करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट 26 जानेवारी 2025 रोजीच्या कार्यक्रमाची माहिती व भविष्यात होणार्‍या कार्यक्रमाची माहिती मिळत राहतील. https://whatsapp.com/channel/0029VaAOuze4IBhCEDdtuZ0p
तरी सर्वांनी what's app चॅनेल फॉलो करा..लवकरच community link पाठवल्या जातील. Gpp Yashraj Parkhi Patil- यशराज पारखी पाटील Government polytechnic pune

09/01/2025

हा what's app चॅनेल Government Polytechnic Pune च्या आजी माजी विद्यार्थी व स्टाफ यांचे साठी निर्माण करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहतील.

09/01/2025

Strictly for Only Government polytechnic Pune past student. Not for others.
आपल्या Gppian माजी विद्यार्थी साठी एकूण खालील प्रमाणे ग्रुप आहेत..
सर्व ग्रुप मध्ये तुम्हाला admin केले आहे. जेणेकरून फोन करण्यास सोप्पे जाईल.

https://chat.whatsapp.com/Dampi3UhlAN4KoakUyXfYs

https://chat.whatsapp.com/GpVnjWH8e1m2nvsSxq6Na7

इलेक्ट्रिकल Department साठी ग्रुप
https://chat.whatsapp.com/EhLiEnnwXr93Kq1FfHWr7R

कम्पूटर डिपार्टमेंट साठी ग्रुप
https://chat.whatsapp.com/EoSjTsoNRd27rrHoQJwr9Q

आय टी डिपार्टमेंट साठी माजी विद्यार्थी ग्रुप
https://chat.whatsapp.com/FdRH4mZ4ZesCtHOvNMu3Ts

मेकॅनिकल Department साठी माजी विद्यार्थी ग्रुप
https://chat.whatsapp.com/H4jh9xfN3QO1X9sxglS2iF

इलेक्ट्रॉनिक्स आणि telecommunications डिपार्टमेंट साठी माजी विद्यार्थी ग्रुप
https://chat.whatsapp.com/KFwkdATzNi99wNdashIQmn

ड्रेस डिझायनिंग आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग माजी विद्यार्थी ग्रुप
https://chat.whatsapp.com/Gn0jGwJp7g36TbmDfsKLwL

Civil Department साठी माजी विद्यार्थी ग्रुप
https://chat.whatsapp.com/Hr45IOMedopD2rc27grXwG

Metullergy डिपार्टमेंट माजी विद्यार्थी ग्रुप
https://chat.whatsapp.com/I2va3YOv9V167jBVhFwJ4z

पार्ट टाइम ग्रुप साठी माजी विद्यार्थी
https://chat.whatsapp.com/J4JXLPI7qcL4X4h7q1AGX7

09/01/2025

*26 जानेवारी 2025 ला शासकीय तंत्रनिकेतन मध्येच का भेटायचं?*
*शासकीय तंत्रनिकेतन, पुणे मध्ये 26 जानेवारी 2025 ला सर्व माजी विद्यार्थी,सर्व माजी शिक्षक, सर्व माजी कर्मचारी यांनी का भेटायचे?
विश्वनाथ तांबे - विभागप्रमुख स्थापत्य अभियांत्रिकी, मुकाट्याने 28 फेब्रुवारी 2025 ला रिटायर व्हायचे सोडून का एवढा आटापिटा करतायत?*
माझे मनोगत माझ्याच भाषेत - मायमराठीत.
माजी विद्यार्थी मेळावा दरवर्षी होत असतो. हजार पाचशे माजी विद्यार्थी येत असतात. एकमेकांना भेटत असतात.
पण जर आपल्या वर्गातले सर्वच वर्गमित्र, वर्गामैत्रिणी एकाच वेळी तेही कॉलेज मध्ये भेटले तर आणि एकाच वेळी त्याच वर्गात बसुन तोच अनुभव पुन्हा एकदा घेतला तर?
किती धमाल येईल. किती आनंद मिळेल. त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. किती मजा येईल. कल्पना करा.
मला व्यक्तिशः वाटते कि तो आनंद आपल्या संस्थेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना मिळावा.
तसेच याच दिवशी आपल्या संस्थेच्या सर्व माजी शिक्षकांना, सर्व माजी कर्मचाऱ्यांना संस्थेमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. मी स्वतः 400 पेक्षा जास्त माजी शिक्षक, कर्मचाऱ्यांशी फोनवर बोललो आहे. ते सर्व येतायत. माझ्या अंदाजानुसार कमीतकमी 1000 माजी शिक्षक व कर्मचारी 26 जानेवारी 2025 रोजी शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथे उपस्थित राहतील. त्यांनाही आपल्या सर्वांना भेटायला खुप आनंद वाटेल.आयुष्य हे खुप छोटे आहे. वेळ खुप भराभर जातो. उद्याचे काहीच सांगता येत नाही. कृपया भेटुन घ्या.
आयुष्यात सर्वांना एकाच वेळी भेटायची हि एकमेव संधी समजा.
मंडप, चहा -नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचे चहा पाणी या सर्व गोष्टींची व्यवस्था करण्याचे दृष्टीने शक्यतो 16 जानेवारी 2025 पर्यंत नोंदणी करा.
कोणाची कामाच्या धामधुमीत नोंदणी करायची राहयली किंवा कोणाची विस्मरणामुळे (?) नोंदणी करायची राहयली तर नोंदणी करता आली नाही म्हणून यायचे नाही असे करू नका. *काहीही* करून आपल्याला यायचेच आहे. या मेळाव्याकरिता अमेरिकेतून सुद्धा माजी विद्यार्थी येतायेत. मग महाराष्ट्रातील माजी विद्यार्थ्यांना काहीच अडचण येऊ नये. सर्वाना भेटायचे आहे.
भारतीय प्रजासत्ताकाचे 75 वर्षे साजरे करायचे आहेत.
त्याच कॅँटीन मध्ये बसुन तोच चहा, क्रीमरोल अनुभवायचा आहे.
पुन्हा एकदा पॉलीटेकनिकमधील तेच दिवस अनुभवायचे आहेत ते सुद्धा त्याच मित्र मैत्रिणींसोबत.
कॅन्टीन चालकाचा मोबाईल नंबर
श्री अत्रे - 7720017177 असा आहे. शक्यतो एसएमएस / व्हाट्सअँप करून ऑर्डर द्या. बिचारा कितीजणांचे फोन घेणार.
तसेच 26 जानेवारीला कॉलेजमध्येच 8 वाजणार आहेत याची मला खात्री आहे त्यामुळे मेस मॅनेजरला सुद्धा ऑर्डर देऊन ठेवा किंवा तुमच्या पुण्यातील वर्गमित्राला,वर्गामैत्रिणीला सांगुन कॉलेज जवळचे हॉटेल बुक करायला सांगा. न विसरता.
आपलाच - विश्वनाथ गणपत तांबे
मोबाईल - 9423260675 (व्हाट्सअँप )/ 7045829580.

Address

University Road, Ganeshkhind, Shivajinagar
Pune
411007

Opening Hours

Monday 7am - 9pm
Tuesday 7am - 9pm
Wednesday 7am - 9pm
Thursday 7am - 9pm
Friday 7am - 9pm
Saturday 7am - 2pm

Telephone

+919112304691

Alerts

Be the first to know and let us send you an email when Government Polytechnic Pune's Student Association Gppians posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Government Polytechnic Pune's Student Association Gppians:

Share