Rahul Pakhare - राहुल पाखरे

  • Home
  • India
  • Pune
  • Rahul Pakhare - राहुल पाखरे

Rahul Pakhare - राहुल पाखरे MBA - BE ( Printing Technology ) शिक्षित असून समाजाचे काही देने आहे असे समजून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय आहे .
(2)

www.rahulpakhare.in
MBA - BE ( Printing & Graphic Comm Tech )
Senate Member : Savitribai Phule Pune University
Office Secretary : Vidyapeeth Vikas Manch , Maharashtra State
Founder / President : Shivrudra Pratishthan - Trust एक सामाजिक कामाची आवड असणारा , उच्चशिक्षित , सुसंस्कृत , कर्तृत्ववान , आदर्श सामाजिक गणेशोत्सव कार्यकर्ता या पुरस्काराने पुरस्कृत झालेला आपल्यातील एक सामान्य तरुण ! ! !

सचिव : भाजप युवा मोर्चा पुणे शहर त्याचप्रमाणे शिवरुद्र प्रतिष्ठान - ट्रस्ट या संस्थेचा संस्थापक / अध्यक्ष अशी जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून पार पाडून समाजात कार्यरत आहे .

 #करारा_जबाब_मिलेगा ! ! !
11/09/2026

#करारा_जबाब_मिलेगा ! ! !

समाजसेवेचे अधिष्ठान - आपलेच शिवरुद्र प्रतिष्ठान ! ! !
05/09/2026

समाजसेवेचे अधिष्ठान - आपलेच शिवरुद्र प्रतिष्ठान ! ! !

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड व शिवरुद्र प्रतिष्ठान ( ट्रस्ट ) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील ३००० रिक्षा व पीएमपीएमएल बस चालकांची मोफत नेत्र तपासणी व कोणत्याही नंबरचा चष्मा वाटप करण्यात आले त्यानिमित्ताने प्रिंट मीडिया ने उत्तम दखल घेत या कार्यास शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्व माध्यमांचे मनःपूर्वक आभार .

Sakal News Digital Prabhat Pudhari News Lokmat Maharashtra Natural Gas Limited PUNYANAGARI

 #अभिनंदन ! ! ! छात्रसंघ व सिनेट निवडणूक २०२६ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ९-० असा एकतर्फी व दणदणीत विजय मिळवत ...
01/09/2026

#अभिनंदन ! ! !

छात्रसंघ व सिनेट निवडणूक २०२६ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ९-० असा एकतर्फी व दणदणीत विजय मिळवत विद्यार्थीशक्तीचा बुलंद आवाज पुन्हा एकदा सिद्ध केला आहे .

सिनेटपासून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव पदांवर विजयी झालेल्या सर्व ९ उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सिनेट:
१) लक्ष्मीकांत होनकळस मोकाशे (BHMS)
२) आदित्य रामकिसन जायभाय (BDS)
३) शुभांकर नितीन मनगटे (MBBS)

अध्यक्ष:
रोहित मधुकर माळी (BPTH )

उपाध्यक्ष:
१) यशराज धनंजय काकड (BPTH)
२) मिथिलेश श्रीकृष्ण माहोरे (BAMS)

सचिव:
ज्ञानेश्वर रावसाहेब आंधळे (BHMS)

सह सचिव:
१) केशव शरद पाटील (Bsc Nursing)
२) देवांशी प्रशांत भुराणे (BDS)

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहून, राष्ट्रहित आणि विद्यार्थीहिताचा ध्यास घेऊन ही विजयाची वाटचाल अशीच सुरू राहो, यासाठी शुभेच्छा ! ! !

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) ABVP Maharashtra

30/08/2026

39 states , 853 cities, 6000 delegates, 250+ students from various universities, 250 organisations from USA have all come together to celebrate at MSG NYC.

वंदे मातरम की सन्मान मे , देश का युवा मैदान मे ! ! ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणातील डॉ बाबासाहेब आंबेड...
23/08/2026

वंदे मातरम की सन्मान मे , देश का युवा मैदान मे ! ! !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पुणे शहरातील सर्व युवांनी एकत्रित येऊन संपूर्ण वंदे मातरम चे सामूहिक गायन केले .

या राष्ट्रभावनेने प्रेरित असणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहिलो .

 #लोकार्पण_सोहळा ! ! ! सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या शिल्पांचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्य...
23/08/2026

#लोकार्पण_सोहळा ! ! !

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या शिल्पांचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते पार पडले .

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१७ - २०२२ काळात सुनेत्राताई विद्यपीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या असताना त्यांनी हा निर्णय घेऊन त्याचे भूमिपूजन व लोकार्पण ही केले यावेळी त्यांनी भविष्यातील ही संकल्पना मांडली.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी , प्र - कुलगुरू पराग काळकर , आयोजन समिती सदस्य राजेशजी पांडे व सर्व व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्य उपस्थित होते .

Sunetra Ajit Pawar Rajesh Pande

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahul Pakhare - राहुल पाखरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rahul Pakhare - राहुल पाखरे:

Shortcuts

Share