निकेतन नवले पाटील. युवा मित्र मंडळ कारेगाव

  • Home
  • India
  • Pune
  • निकेतन नवले पाटील. युवा मित्र मंडळ कारेगाव

निकेतन नवले पाटील.  युवा मित्र मंडळ कारेगाव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from निकेतन नवले पाटील. युवा मित्र मंडळ कारेगाव, Political organisation, A/P Karegaon Tal/Shirur Dist/Pune, Pune.

03/07/2018
आमचे मित्र साइक्लोन इंडिया ग्रुप कंपनी चे चेअरमन & ग्रीन क्रॉस फाउंडेशन फॉर फार्माशिष्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन भा...
01/08/2016

आमचे मित्र साइक्लोन इंडिया ग्रुप कंपनी चे चेअरमन & ग्रीन क्रॉस फाउंडेशन फॉर फार्माशिष्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन भालेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

कारेगाव ग्रामपंचायत सदस्या सौ मनीषाताई निकेतन नवले पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... !''  प्रत्येक शब्दाने त...
04/07/2016

कारेगाव ग्रामपंचायत सदस्या सौ मनीषाताई निकेतन नवले पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... !

'' प्रत्येक शब्दाने तुझ्यामैफ़लीचे गीत व्हावे, सूर तुझ्या मैफ़लीचेदूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावेत्या उंच अंबराने, साथ तुझी द्यावीयशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तूनभी उंच उडावे तू,बनुन मोती सुंदरसाशिंपल्यात पडावे तू''...!

शुभेच्छुक - निकेतन नवले पाटील.....

कारेगाव ग्रामपंचायत सदस्या  सौ मनीषाताई निकेतन नवले पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... !प्रत्येक दिवसागणिक तु...
04/07/2016

कारेगाव ग्रामपंचायत सदस्या सौ मनीषाताई निकेतन नवले पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... !
प्रत्येक दिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा !
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा........

शुभेच्छुक - बळवंत नवले पाटील मित्र परिवार

Address

A/P Karegaon Tal/Shirur Dist/Pune
Pune
412220

Alerts

Be the first to know and let us send you an email when निकेतन नवले पाटील. युवा मित्र मंडळ कारेगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share