शिवंन्या डिजिटल ई - सेवा केंद्र नसरापूर

  • Home
  • India
  • Pune
  • शिवंन्या डिजिटल ई - सेवा केंद्र नसरापूर

शिवंन्या डिजिटल ई - सेवा केंद्र नसरापूर सर्व प्रकारच्या शासकीय व खाजगी सेवा ए?

01/04/2018
19/03/2018

रजीस्टर Rent Agreement
Home Services Available
(पुणे शहर व ग्रामीण भाग)
Contact 9922373785
9552501427

13/03/2018

नसरापूर येथे आपल्या सेवेत

फक्त 5 ते 7 दिवसात Pan Card
(New/Correction)
(e-Pan Card 5/7 Working days)
अत्यावश्यक कागदपत्रे
1) आधारकार्ड 2) 2 Photo
संपर्क:-9922373785

"शासकीय व खाजगी सेवा आता एका छताखाली"

तसेच सर्व प्रकारचे ONLINE FORM भरले जातील.

शिवंन्या डिजिटल ई सेवा केंद्र
( _Authorised CSC Center of Government of India_ )
सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर
मेन रोड नसरापूर, ता.भोर
पुणे - 412213
संपर्क :- 9922373785 / 9552501427
email :- [email protected]

( ४०० पेक्षा जास्त online सेवा देणारे एकमेव अधिकृत केंद्र )

 #छत्रपती_शिवाजी_महाराज_शेतकरी_सन्मान_योजना( _कर्ज माफीसाठी अर्ज न केलेल्यांना पुन्हा मिळणार संधी_ ) कर्ज माफीसाठी आँनला...
02/03/2018

#छत्रपती_शिवाजी_महाराज_शेतकरी_सन्मान_योजना
( _कर्ज माफीसाठी अर्ज न केलेल्यांना पुन्हा मिळणार संधी_ )

कर्ज माफीसाठी आँनलाईन अर्ज भरण्याची प्रकिया सुरू

#मुदत :- 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत

_माझ्या सर्व शेतकरी बांधवांना नम्र आव्हान_
_त्वरित आपण योजनेचा लाभ घ्यावा_

#संपर्क:-
#शिवंन्या_डिजिटल_ई_सेवा_केंद्र
#नसरापूर
Cell 9922373785
9552501427
*मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन जास्तीत जास्त _शेतकऱ्यांना_ या योजनेचा लाभ घेता येईल* 🙏

28/02/2018

RTE ACT मुदत वाढ
आपल्या पाल्याला
मोफत इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळेत प्रवेश पाहिजे
(Nursery, Jr Kg, Sr Kg & Std 1st)

*मुदत :- 7 मार्च 2018

तर आजच आपल्या पाल्याची
*आँनलाईन नोंदणी* करा.

📚🎓 - Right To Education,
शिक्षणाचा अधिकार नुसार 25% मोफत प्रवेश

#अत्यावश्यक_कागदपत्रे
*1)विद्यार्थ्याचे आधारकार्ड (असेल तर)
*2)SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.
*3) एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला *(ओपन, ओबीसी साठी)
*4)🏡 पालकांचा रहिवाशी पुरावा
आधार कार्ड / पासपोर्ट / निवडणूक ओळखपत्र / टँक्स पावती/ लाईटबील /
*5) पाल्याचा जन्माचा दाखला
*6) पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)
*7)अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र

*संपर्क:-
#शिवंन्या_डिजिटल_ई_सेवा_केंद्र
नसरापूर
Cell 9922373785
9552501427

मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन जास्तीत जास्त गरजुंना मोफत शिक्षणाचा हक्क बजावता येईल 🙏

  25% प्रवेशाकरीता ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २८-०२-२०१८ पर्यंत सुरु राहील
26/02/2018

25% प्रवेशाकरीता ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २८-०२-२०१८ पर्यंत सुरु राहील

Address

मेन रोड नसरापूर , सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर तालुका भोर जिल्हा पुणे
Pune
412206

Opening Hours

Monday 8:30am - 9pm
Tuesday 8:30am - 9pm
Wednesday 8:30am - 9pm
Thursday 8:30am - 9pm
Friday 8:30am - 9pm
Saturday 8:30am - 9pm
Sunday 8:30am - 9pm

Telephone

9922373785

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवंन्या डिजिटल ई - सेवा केंद्र नसरापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ कर्जमाफी

मुदत १ मार्च ते ३१ मार्च

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७