06/09/2026
आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा, पुणे
महाराष्ट्र प्री-प्रायमरी स्कूल असोसिएशनतर्फे आयोजित डायरेक्टर, प्रिन्सिपल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलो आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या.
#आदर्शशिक्षकपुरस्कार #सोहळा #
Devendra Fadnavis
Ravindra Chavan