सामाजिक न्याय विभाग ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,महा.राज्य

  • Home
  • India
  • Pune
  • सामाजिक न्याय विभाग ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,महा.राज्य

सामाजिक न्याय विभाग ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,महा.राज्य under construction soon will be completed

पुणे दि.२५ मार्च २०२६.आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब तथा ॲंड एम् बी वाघमारे यांचे आज रात्री ११ वा.दुःखद निधन झा...
25/03/2026

पुणे दि.२५ मार्च २०२६.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब तथा ॲंड एम् बी वाघमारे
यांचे आज रात्री ११ वा.दुःखद निधन झाले.अंत्यविधी उद्या दि.२६मार्च सायंकाळी ४ वाजता.औंध गाव स्मशान भूमी.

25/11/2025

निवडणुक आयोगाने मतदार यादीत केलेल्या चुका दुरूस्त करण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे.

24/11/2025

२०४९ पर्यंत बीजेपी प्रत्येक निवडणुक जिंकत गेली की,२०४९ मध्ये बीजेपी संविधान बदलून टाकील.बीजेपीचा तो अजेंडा असेल.

24/11/2025

डायरेक्टली व इंनडायरेक्टली जे बीजेपीला मदत करतील ते संविधान विरोधी समजावे.

24/11/2025

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवरच्या विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सत्ता धारी पक्षाबरोबर तडजोड करणे चुकीचे आहे .

आजचा दिवस बर्थडे सिलेब्रेशन बरोबर आंदोलनात गेला.
01/03/2025

आजचा दिवस बर्थडे सिलेब्रेशन बरोबर आंदोलनात गेला.

 #काल दि  #२६ जानेवारी २०२५ रोजी,  #कऱ्हाड ,जि सातारा येथे “ #संविधान जागृती संम्मेलन आयोजित केले होते. #पार्थ पोळके हे ...
27/01/2025

#काल दि #२६ जानेवारी २०२५ रोजी, #कऱ्हाड ,जि सातारा येथे “ #संविधान जागृती संम्मेलन आयोजित केले होते.

#पार्थ पोळके हे #आंबेडकरी चळवळीतील विचारवंत कार्यकर्ते नेते लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन हे संविधान संम्मेलन ढआयोजित केले होते०.

या सम्मेलनाला सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस #ॲड. जयदेव गायकवाड डॅा शिरिष जाधव,अतुल पिसाळ व संतोष बलनसोडे अपस्थित होतेसकाळी ११ वा . क्रांतीबा फुले व डॅा आंबेडकर पुतळ्याला वंदन करून मिरवणुकीने जाऊन वेणूताई चव्हाण यांच्या पुतळ्यालाही हार घातवा.वेणुताई स्मारक सभागृहामध्ये संविधान जागृती संम्मेलन पार पडले.

ॲड जयदेव गायकवाड यांनी संविधानावर बोलताना डॅा बाबासाहेब यांनी केलेली ज्ञान साधना यावर अत्यंत रोमांचक कथन केले .बाबासाहेबांचे संविधान निर्मितीतील योगदान पाहाता वत्यांनी घेतलेले अनेक निर्णय पाहाता ते कसे महान देडशभक्त होते सांगितले .संविधानाच्या माडध्यमातून सामाजिक क्रांती कशी चालू चालू डआहे याचे विवेचन केले.
सभेला नागरिकांची मोठी ऊपस्थिती होती.
(केलेल्याभाषणाची फेसबुक लाईव्ह व्हीडीओ पहावा०)

03/01/2024

जयंती निमित्त
माता सावित्रीज्योती फुले यांच्या कर्तृत्वास
विनम्र
अभिवादन !

02/08/2023

मणिपूर येथे झालेली महिलांची विटंबना ,पंतप्रधानांना त्या बद्दल निषेध कळावा म्हणून दाखवलेले काळे झेंडे ..त्यांनी पाहिले का? पोलीसानीदिसू दिले नाही अन् मेडियाने तरी दाखवायचे होते....

01/08/2023

मातंग समाजाने शिक्षणाचा,एकीचा, व चळवळीचा मार्ग धरावा आणि
जग बदलाचे आव्हान स्विकारावे

31/07/2023

अंतिमत: बाबा आढावासह सर्व पुरोगामी संघटना आणि शिवसेना,काँग्रेस ,आणि साहेबांची राष्ट्रवादी..चे कार्यकर्ते
दि.१ ॲागस्टला स .९ वा
मोदींना टिळक पुतळा मंडई येथे
काळे झेंडे दाखवणार!

Address

Pune
Pune
400001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सामाजिक न्याय विभाग ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,महा.राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share