Kudalwadi Jadhavwadi

Kudalwadi Jadhavwadi Chikhli Gaonthan part, Jadhavwadi, Kudalwadi, Rajeshivaji Nagar, Ayush Garden , Pawar Vasti, Nawale Vasti part

इंद्रायणी नदी
इंद्रायणी नदीपासून मोशी चिखली हद्दीवरील शिवेने व रस्त्याने दक्षिणेस देहू आळंदी रस्त्यावरील लक्ष्मी मंदिर व नामदेव बोराटे यांचे सदगुरुकृपा हॉटेल यांचे इमारतीमधील रस्त्याने व चिखली मोशी शिवेने दक्षिणेस श्रीमती कर्मवती इंग्लिश मेडियम स्कूल व न्यू डेल्टा इलेक्ट्रीकल यांचेमधील रस्त्याने व मोकळ्या जागेने दक्षिणेस शिवसृष्टीचे पश्चिम बाजूने रस्त्यापर्यंत व पुढे पूर्वेस सिध्दी होम इमारत व द्ब

ारकानगरी यांचे इमारतीमधील रस्त्याने दक्षिणेस तुलसी आर्केड इमारती समोरील स्पाईन रस्ता व मर्सिडीस कॉर्नरपर्यंत.
मर्सिडीस कॉर्नर व तुलसी आर्केड यांचेमधील स्पाईन रस्त्याने पश्चिमेस के.एस.बी. चौक ते कुदळवाडी रस्त्यापर्यंत व तेथून उत्तरेस विजय हार्डवेअर व कांताराम स्मृती इमारतीमधील रस्त्यापर्यंत तेथून त्याच रस्त्याने पश्चिमेस राज एंटरप्रायजेस व प्रेस्टिज स्टोअर त्यांचेमधून गायकवाड पॉलिक्लिनीक दवाखाना व सदाशिव नेवाळे यांचे इमारतीमधील रस्त्याने उत्तरेस पोपट नेवाळे व शिवा रेसिडेन्सीपर्यंत तेथून पश्चिमेस गोविंद व मैत्रेय इमारती समोरील रस्त्याने गावडे स्टील कार्पोरेशन व दत्तात्रय नेवाळे यांचे घरासमोरील रस्त्यापर्यंत.
नेवाळे वस्ती रस्त्यावरील गावडे स्टील कार्पोरेशन व सिताई निवास यांचेमधील रस्त्यापासून उत्तरेस नेवाळे वस्ती रस्त्याने दिलीप लक्ष्मण नेवाळे व पंढरीनाथ नेवाळे (गणेश मंदिर) यांचे घरापर्यंत व तेथून चिखली मुख्य रस्त्याने उत्तरेस देहू आळंदी रस्त्यापर्यंत रस्ता ओलांडून (चौक) पसायदान मेटल व जीवन लॅबोरेटरी यांचेमधून उत्तरेस इंद्रायणी नदीपर्यंत (स्मशान भूमी)

Address

Kudalwadi Jadhavwadi
Pune
412114

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kudalwadi Jadhavwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kudalwadi Jadhavwadi:

Share