My Junnar

My Junnar मी जुन्नरकर, छत्रपतींचा मावळा..
पारदर्शक आणि अचूक माहिती..
बातम्या, महत्वाच्या घडामोडी..

14/12/2025
05/11/2025

मित्र, दोस्ती, गप्पा खूप गरजेच्या आहेत. फक्त कोणासाठी किती वेळ द्यायचा हे ठरवा..

ᩣシ

✨ गौरवास्पद बातमी! ओतूरच्या कन्येची दैदिप्यमान यशोगाथा! ✨कै. नामदेव बाबुराव तांबे आणि श्री. देविदास बाबुराव तांबे यांच्य...
03/11/2025

✨ गौरवास्पद बातमी! ओतूरच्या कन्येची दैदिप्यमान यशोगाथा! ✨
कै. नामदेव बाबुराव तांबे आणि श्री. देविदास बाबुराव तांबे यांच्या सुसंस्कृत नात, सौ. मीनल चेतन सोळंके यांनी MPSC परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये १४ वा क्रमांक मिळवून 'वर्ग १ अधिकारी' पद मिळवले.
हा गावाच्या आणि कुटुंबाच्या गौरवाचा क्षण आहे. मीनलताई, तुमच्या या दिमाखदार यशाबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी कारकिर्दीसाठी कोटी-कोटी शुभेच्छा! 🌹
1 #जुन्नर

27/10/2025

एकदा अंतर्मुख होऊन नक्की ऐका...
#संकर्षण कऱ्हाडे

゚viralシ

07/09/2025

गणेश विसर्जन सोहळा, जुन्नर शहर.
#बाप्पा #गणेशोत्सव ゚viralシ

29/06/2025

निसर्गप्रेमी मेजर रमेश खरमाळे मेजर यांच्या कार्याची दखल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मन की बात कार्यक्रमात घेतली..भूमीपुत्राचा सन्मान.. जुन्नरचा गौरव...मेजर तुमच्या कार्याला मानाचा मुजरा...
निसर्गरम्य जुन्नर तालुका Ramesh Kharmale

The   is     than        ゚
29/06/2025

The is
than

Address

Junnar
Pune
410502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Junnar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to My Junnar:

Share

Category