18/05/2024
अखिल खराडी चंदन नगर आणि सूर्योदय प्रतिष्ठण आयोजित छ श्री संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा १५ मे रोजी पार पडला
या वेळी मार्गदर्शक पुनीत दादा बालन सह जान्हवी ताई धारिवाल बालन तसेच संदीप दादा मोहिते पाटील, सुनील अण्णा टिंगरे आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
सिने अभिनेता अनुप सिंग ठाकूर याच्या श्री संभाजी महाराज वेशभूषधील आगमन नेत्रसुखमय होते.
रील स्टार विशाल फाले अनुश्री माने तसेच श्रद्धा शिंदे यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली