याला जीवन ऐसे नाव

याला जीवन ऐसे नाव Pune is a sprawling city in the western Indian state of Maharashtra, a grand old historical city.

हृदयस्पर्शी प्रेमकथा स्पर्धेत भाग घेतला होता...
13/07/2026

हृदयस्पर्शी प्रेमकथा स्पर्धेत भाग घेतला होता...

What do you think? Is it right?
26/06/2026

What do you think? Is it right?

19/06/2026

जीवनात यशस्वी आणि समाधानी होण्यासाठी

१. ज्या स्त्रीने तुमची फसवणूक केली, तिच्याकडे कधीही परत जाऊ नका.

२. कुणालाही तुमचा अनादर करू देऊ नका

३. बसून कधीही हस्तांदोलन करू नका.

४. इतरांवर छाप पाडण्यासाठी स्वतःला आर्थिक अडचणीत आणू नका.

५. जी गोष्ट तुम्ही स्वतः विकत घेतलेली नाही, तिचा शेवटचा तुकडा कधीही खाऊ

नका.

६. नेहमी अधिक चांगले बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा.

७. तुमच्या पाठीशी असलेल्यांचे रक्षण करा आणि तुमच्या सोबत असलेल्यांचा

आदर करा.

९. नातेसंबंधासाठी कधीही याचना करू नका.

१०. आठवड्यातून किमान ४ वेळा व्यायाम करा.

११. जर तुम्हाला आमंत्रित केले नसेल, तर तिथे जाण्याची विचारणा करू नका.

१२. नेहमी सोबत रोख रक्कम सोबत ठेवा.

१३. प्रसंग कोणताही असो, नेहमी नीटनेटके आणि चांगले कपडे परिधान करा.

१४. समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्या, मान डोलावून प्रतिसाद द्या आणि सर्वात

महत्त्वाचे म्हणजे नजरेला नजर भिडवून बोला.

१५. पैसे कमवण्याचे इतरही चांगले मार्ग शोधा.

धन्यवाद!!

गुगल आपली सर्व माहिती गोळा करत असते.मी नेटवर कायकाय करतो, कुठल्या वेबसाईटवर जातो याचीही नोंद ठेवतं.मात्र एखादे नवीन ऍप अ...
03/06/2026

गुगल आपली सर्व माहिती गोळा करत असते.
मी नेटवर कायकाय करतो, कुठल्या वेबसाईटवर जातो याचीही नोंद ठेवतं.
मात्र एखादे नवीन ऍप असेल तर तुम्ही robot आहात का म्हणून विचारतं. 😊

प्रोटीन पावडर केव्हा घेतली तर उपयुक्त ठरते.?
01/06/2026

प्रोटीन पावडर केव्हा घेतली तर उपयुक्त ठरते.?

A nutritionist-backed guide to drinking protein without overthinking it

१९०२ साली म्हणे बायकोसाठी लायसन्स लागायचं.  बघा, पहावे ऐकावे ते नवलच. खरं असेल का हे? की पुन्हा AI generated?
21/05/2026

१९०२ साली म्हणे बायकोसाठी लायसन्स लागायचं. बघा, पहावे ऐकावे ते नवलच. खरं असेल का हे? की पुन्हा AI generated?

It's true.
20/05/2026

It's true.

17/05/2026

You can win, only if your Mind is stronger than your Emotions.

Address

Jangali Maharaj Road
Pune
411005

Opening Hours

Monday 11am - 1pm
Tuesday 11am - 1pm
Wednesday 11am - 1pm
Thursday 11am - 1pm
Friday 11am - 1pm
Saturday 11am - 1pm

Telephone

+919823087561

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when याला जीवन ऐसे नाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to याला जीवन ऐसे नाव:

Shortcuts

Share