Maharashtra Vahtuk Sena Pune District

Maharashtra Vahtuk Sena Pune District Shivsena Maharashtra VahtukSena Pune District

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि महाराष्ट्राचे लाडके हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ (मामा)   यांचा पद्मश्री पुरस्का...
31/05/2025

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि महाराष्ट्राचे लाडके हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ (मामा) यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांचे लक्ष असते.!

*लोकमाता राजमाता अहिल्याबाई होळकर.( शिन्दे) यांच्या ३०० व्या जयंती निमित्त (तारखे नुसार) विनम्र अभिवादन.!* 🙏🙏🙏🙏🙏*अहिल्या...
31/05/2025

*लोकमाता राजमाता अहिल्याबाई होळकर.( शिन्दे) यांच्या ३०० व्या जयंती निमित्त (तारखे नुसार)
विनम्र अभिवादन.!*
🙏🙏🙏🙏🙏
*अहिल्याबाईंचा नातेसंबंध*
*माणकोजी शिंदे - वडील*
*सुशिलाबाई शिंदे - आई*
*मल्हारराव होळकर - सासरे*
*गौतमाबाई होळकर - सासू*
*खंडेराव होळकर - पती*
*महादजी शिंदे व शहाजी शिंदे - भाऊ*
*उदाबाई व सीताबाई - नणंदा*
*मालेगाव होळकर - मुलगा*
*मुक्ताबाई फणसे - मुलगी*
*यशवंत फणसे - जावई*
*नाथोबा फणसे नातू*
*मुक्ताबाई चा मुलगा*
*मैनाबाई आणि पिरता बाई सोना मालेरावांची पत्नी*
*सुभेदार तुकोजी होळकर अहिल्याबाई होळकरांनी मानलेला पुत्र (वास्तविक ते माईचे सावत्र दीर होते)*
*अहिल्याबाईंचा जीवनपट*
*31 मे 1725 रोजी चौंडी येथे अहिल्याबाईंचा जन्म*
*20 मे 1733 अहिल्याबाईंचा खंडेरावांसी विवाह*
*1745 शूरवीर राजे माले रावांचा जन्म*
*1748 राजकन्या मुक्ताबाईचा जन्म*
*17 मार्च 17204 रोजी कुंभेरी च्या लढाईमध्ये खंडेरावाचा मृत्यू*
*1756 मालेरवांचा विवाह*
*1758 अटकेपार झेंडे लावण्याचे ऐतिहासिक कार्य*
*14 एप्रिल 1761 पानिपतचे तिसरे ऐतिहासिक युद्ध*
*29 सप्टेंबर 1761 रोजी सासू गौतमाबाई चे निधन*
*20 मे 1766 रोजी मल्हारराव होळकर यांचे आलमपूर येथे मृत्यू*
*2 जून 1766 मालेरावांकडे सुभेदारीची वस्त्रे*
*1766 मुलगी मुक्ताबाईचा यशवंतराव फणसे यांच्याशी विवाह*
*27 मार्च 1767 मालेगाव होळकर मुलाचे निधन*
*1767 अहिल्याबाई कडून राघोबांची फजिती*
*1767 तुकोजी होळकर यांना सुभेदारीची वस्त्र प्रधान*
*1767 मुलगी मुक्ताबाई पुत्रप्राप्ती*
*13 डिसेंबर 1767 राजमाता लोकमाता अहिल्याबाई होळकर सत्तेवर*
*15 जानेवारी 1768 रोजी महादजी शिंदे सुभेदार बनले*
*1779 मे महिन्यात पेशव्यांचे वकील अहिल्याबाईंच्या दरबारी*
*1780 नातू नाथोबा यांचे लग्न महादजी शिंदे आणि अहिल्याबाई यांची भेट म्हणजे बहीण भावाची भेट*
*1783 चंद्रावतांचा बिमोड केला सोभाग सिंहास तोफेच्या तोंडी दिले*
*1787 राजपुतांचा बिमोड*
*15 सप्टेंबर 1787 रोजी नाथोबांचा मृत्यू*
*3 नोव्हेंबर 1781 जावई यशवंतराव फणसे यांचे निधन*
*28 मे 1793 रोजी लाखेरी येथे शिंदे होळकर लढाई*
*12 फेब्रुवारी 1794 भाऊ महादजी शिंदे मृत्यू*
*13 ऑगस्ट 1795 रोजी महान माता राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे महानिर्वाण झाले*
*अशाप्रकारे राजमाता लोकमाता अहिल्याबाई होळकर अतिशय संघर्षातून जीवन जगत असताना सगळ्या संकटांवर मात करून कर्तबगार श्री म्हणून आपला नावलौकिक केला*
*अशा महा मातेला लोकमातेला राजमातेला जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम*
🙏🙏💐🚩🚩
*सुनिलभाऊ तुकाराम पवार.*
(*धार-राजे)*

आज- ३० मे २०२५.आमचे आदर्श बंधुमुळशी तालुक्यातील मुलखेड गावचे सुपुत्र आदर्श शेतकरी/ उदोजकश्री.बाजीराव अनंतराव पवार. (धार ...
30/05/2025

आज- ३० मे २०२५.
आमचे आदर्श बंधु
मुळशी तालुक्यातील मुलखेड गावचे सुपुत्र आदर्श शेतकरी/ उदोजक
श्री.बाजीराव अनंतराव पवार.
(धार राजे) यांचा जन्मदिवस त्या निमित्ताने
बाजीरावभाऊ,
आपणास आई तुळजाभवानी
व कोल्हापुरची आई अंबाबाई उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.!
🌹🚩🎂🍧🍨🏮
आपला भाऊ
सुनिलभाऊ पवार. आणि बंधु परिवार. (धार राजे)
राजमुद्रा ग्रुप ऑफ़ कंपनी.

आज- २९ मे २०२५.आमचे आदर्श आत्ते भाऊहवेली तालुक्यातील काटेपिंपळे गावचे सुपुत्र आदर्श शेतकरी /उदोजक/ ह.भ.प. श्री. शेखरभाऊ ...
30/05/2025

आज- २९ मे २०२५.
आमचे आदर्श आत्ते भाऊ
हवेली तालुक्यातील काटेपिंपळे गावचे सुपुत्र आदर्श शेतकरी /उदोजक/ ह.भ.प. श्री. शेखरभाऊ हिरामण कुटे.
यांचा जन्मदिवस त्या निमित्ताने
शेखरभाऊ, आपणास आई तुळजाभवानी
व कोल्हापुरची
आई अंबाबाई उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.!
🌹🚩🎂🍧🍨🏮
आपला भाऊ
सुनिलभाऊ तुकाराम पवार.आणि बंधु परिवार. (धार राजे) मुलखेड. मुळशी.
राजमुद्रा ग्रुप ऑफ़ कंपनी.

Address

132 G/5 Anupam Tarace Karve Road Kothrud Pune 411038
Pune
411029

Telephone

+919822747477

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Vahtuk Sena Pune District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share