27/08/2025
"IDEAL STORE PUNE" सस्नेह नमस्कार बदलत्या काळानुसार,बदलत्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने IDEAL STORE PUNE ची ऑनलाईन नोंदणी २०२५-२६ चालू झालेली असून या स्टोर मधुन खरेदि करण्याकरिता आपण सदस्य होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेने आपल्या परिसरातील कामगार,शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी, दिव्यांग बांधव, व शोषित महिला भगिनी यांच्यासाठी प्रत्येक खरेदि वर मिळणार लाइट बिल फ्री तरि सर्व ग्राहकानी या सांधि चा फायदा घ्यावा . खाली दिलेल्या सदर लिंक वर क्लिक करून आपली नोंदणी करून घ्यावी धन्यवाद .