भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

  • Home
  • India
  • Pune
  • भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश BJP KisanMorcha Maharashtra_Official Page

03/09/2026

शेतकऱ्यांसाठी निर्णय,शेतकऱ्यांसाठी दिलासा आणि शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न…
शेतकरी कर्जमुक्ती पासून सौर ऊर्जा पर्यंत.....
देवाभाऊंच्या नेतृत्वात बळीराजाला नवी आशा!

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय...!शेतकऱ्यांना वेळेवर, योग्य प्रमाणात आणि पारदर्शक पद्धतीने खत उपलब्ध व्हावे, यासाठ...
02/09/2026

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय...!
शेतकऱ्यांना वेळेवर, योग्य प्रमाणात आणि पारदर्शक पद्धतीने खत उपलब्ध व्हावे, यासाठी खत वितरण व्यवस्थेत डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.

🔹 दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्ह्यांचा समावेश
🔹 खत खरेदीसाठी QR कोड प्रणाली
🔹 खत विक्रीची थेट सातबारा उताऱ्याशी जोडणी
🔹 खत वाहतुकीवर GPS ट्रॅकिंग
🔹 बोगस खरेदी व अनधिकृत साठेबाजीला आळा
🔹 अनुदान वितरणात अधिक पारदर्शकता
🔹 मागणी व उपलब्ध साठ्याचा अचूक अंदाज घेऊन खत टंचाईपूर्व नियोजन..

तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सक्षम, पारदर्शक आणि शेतकरीकेंद्री खत वितरण व्यवस्था! 🌱

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

#शेतकरीहित #डिजिटल_कृषी #कृषी #खतवितरण

शेतकऱ्याची मेहनत, घाम आणि संपूर्ण वर्षाची आशा पिकांमध्ये असते.मात्र अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक...
02/09/2026

शेतकऱ्याची मेहनत, घाम आणि संपूर्ण वर्षाची आशा पिकांमध्ये असते.मात्र अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे क्षणार्धात उभे पीक उद्ध्वस्त होऊ शकते आणि शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळते.

अशा संकटाच्या काळात ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ शेतकऱ्यांसाठी आर्थिक कवच म्हणून उभी राहते.पीक नुकसानीच्या वेळी मिळणारी विमा भरपाई शेतकऱ्यांना आर्थिक आधार देतानाच पुन्हा नव्या जोमाने शेती करण्याचा आत्मविश्वास देते.

शेतकऱ्याची मेहनत सुरक्षित करण्यासाठी, संकटात आर्थिक आधार देण्यासाठी आणि शेतीला बळकटी देण्यासाठी—पीक विमा योजनेची भक्कम साथ! 🌾

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

#शेतकरी #पीकविमा #कृषी

02/09/2026

महाराष्ट्राला कायस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण नदी जोड प्रकल्प हाती घेतलाय....

- मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस
(भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक,पुणे)

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

#शेतकरीहित

आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते‘लँड बँक प्रोजेक्ट २०२६' चे उदघाटन....विकासाच्या विविध प्रकल्पांस...
02/09/2026

आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते
‘लँड बँक प्रोजेक्ट २०२६' चे उदघाटन....

विकासाच्या विविध प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे नियोजन करताना पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन महसूल आणि वन विभागाच्या समन्वयातून ‘लँड बँक’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

या माध्यमातून पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीची माहिती एका क्लिकवर डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक होईल.

BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

Devendra Fadnavis
CMOMaharashtra
Ravindra Chavan

02/09/2026

आज 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देत आहोत, वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ!

- मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस
(भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक,पुणे)

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

#शेतकरीहित #दिवसावीज

01/09/2026

कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता, आपल्या महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीसोबत तब्बल ₹४८,००० कोटींची जुनी वीजबिलेही माफ केली..

- मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस
(भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक,पुणे)

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

#शेतकरीहित

01/09/2026

मोदीजींच्या दूरदृष्टीमुळे २०३० पर्यंत देशाच्या इंधनाची गरज आपला शेतकरी राजा भागवेल.!

- मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस
(भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक,पुणे)

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

#शेतकरीहित

01/09/2026

भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगतीपथावर! 🇮🇳

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने ७.८% GDP विकासदर नोंदवत जागतिक पातळीवर आपली आर्थिक ताकद पुन्हा अधोरेखित केली आहे. उत्पादन क्षेत्राची ९.२% आणि वित्तीय व व्यावसायिक सेवांची १२.१% वाढ, तसेच ७०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक परकीय चलनसाठा ही भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचीच पावती आहे.

भारतीयांच्या कष्टाला आणि देशाच्या विकासाला ‘Dead Economy’ म्हणणे म्हणजे देशवासीयांच्या परिश्रमांचा अपमान! आकडेवारी पाहा, वास्तव स्वीकारा आणि विकसित भारताच्या या प्रवासात सकारात्मक भूमिका बजावा.

For ....



भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

01/09/2026

मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांची 'पुढारी न्यूज महा SUMMIT 2026’ येथे संपूर्ण मुलाखत | 1 sep 2026

Devendra Fadnavis | CMOMaharashtra
| |

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

https://www.youtube.com/live/wxz18r-u13k?si=YSoXtyZrIHkcFzu3

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share