पुणे जिल्हा ग्रामीण महीला मोर्चा

  • Home
  • India
  • Pune
  • पुणे जिल्हा ग्रामीण महीला मोर्चा

पुणे जिल्हा ग्रामीण महीला मोर्चा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from पुणे जिल्हा ग्रामीण महीला मोर्चा, Political organisation, Pune.

07/09/2026
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्य क्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!ब्रिटिश सत्तेच्या ...
07/09/2026

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्य क्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक कारभाराविरुद्ध राजे उमाजी नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सशस्त्र संघर्ष उभारला. स्वराज्य आणि स्वाभिमानाची भावना मनात जागवत त्यांनी अन्यायासमोर न झुकण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या ध्येयाशी ठाम राहून त्यांनी दिलेला लढा त्यांच्या असामान्य धैर्याची आणि मातृभूमीवरील निष्ठेची साक्ष देतो. त्यांचा संघर्ष हा केवळ इतिहासातील एक घटना नसून स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देणारा वारसा आहे.

#राजे_उमाजी_नाईक #उमाजी_नाईक #आद्यक्रांतिकारक

07/09/2026

पुणेकरांचा विश्वास आणि मेट्रोचा प्रवास..! 🚇

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून साकार झालेली 'पुणे मेट्रो' बनली आहे पुणेकरांची पहिली पसंती..

प्रदूषणमुक्त, सुरक्षित आणि जलद प्रवासाचा आनंद घ्या!



CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar BJP Maharashtra

06/09/2026

भारताच्या अर्थव्यवस्थेने गाठले नवे शिखर..!

06/09/2026

राहुल गांधींचा दुटप्पीपणा!

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुणे जिल्हा ग्रामीण महीला मोर्चा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share