अस्तित्व प्रतिष्ठान - शोध अस्तिवाचा

  • Home
  • India
  • Pune
  • अस्तित्व प्रतिष्ठान - शोध अस्तिवाचा

अस्तित्व प्रतिष्ठान - शोध अस्तिवाचा � अस्तित्व प्रतिष्ठान
समाजहित, संस्कार, कला आणि सामाजिक बांधिलकी यासाठी समर्पित संस्था.

🙏🌺 सप्रेम निमंत्रण 🌺🙏अस्तित्व प्रतिष्ठान आयोजितअमोल कोळेकर प्रस्तुत...🎶✨ सुमिरण – एक शाम, प्रभु के नाम ✨🎶(स्वरातून... ईश...
23/07/2026

🙏🌺 सप्रेम निमंत्रण 🌺🙏

अस्तित्व प्रतिष्ठान आयोजित
अमोल कोळेकर प्रस्तुत...

🎶✨ सुमिरण – एक शाम, प्रभु के नाम ✨🎶
(स्वरातून... ईश्वरापर्यंत)

कधी शब्द अपुरे पडतात...
तेव्हा भक्तीचे स्वर मनाला प्रभूशी जोडतात.

भक्ती, भावना आणि समर्पणाच्या सुरांनी सजलेली
एक सुंदर संगीतमय संध्या अनुभवण्यासाठी
आपणास सस्नेह आमंत्रित करीत आहोत.

🌸 या भक्तिरसात न्हाऊन निघूया...
प्रभू चरणी सुरांचे पुष्प अर्पण करूया... 🌸

🗓 २५ जुलै २०२६
🕔 सायंकाळी ५:०० ते ८:०० वा.
📍 श्री बाळासाहेब ठाकरे कलादलन, सारसबाग, पुणे

🙏 *प्रवेश विनामूल्य*

🙏 चला... काही क्षण स्वतःला विसरून
प्रभू नामाच्या सुरांत हरवूया...

🌺 आपली उपस्थिती या भक्तिमय सोहळ्याला अधिक पवित्र आणि सुंदर करेल. 🌺

संपर्क :
📞 रितेश जैन : 9511819952
📞 ईशा कोळेकर : 9112101351


🌧️🎶 सस्नेह निमंत्रण 🎶🌧️प्रिय मित्र, स्नेही आणि संगीतप्रेमींनो,पावसाच्या सरींमध्ये मनाला स्पर्श करणाऱ्या सुरांचा, मधुर गी...
07/07/2026

🌧️🎶 सस्नेह निमंत्रण 🎶🌧️

प्रिय मित्र, स्नेही आणि संगीतप्रेमींनो,

पावसाच्या सरींमध्ये मनाला स्पर्श करणाऱ्या सुरांचा, मधुर गीतांचा आणि अविस्मरणीय संगीताचा आनंद लुटण्यासाठी "संगीत सफर – भाग ३ : मेघमल्हार" या विशेष सांगीतिक कार्यक्रमास आपण व आपल्या परिवारास सहर्ष आमंत्रित आहात.

या कार्यक्रमात दर्जेदार गायक-गायिकांच्या सुमधुर आवाजातून पावसाळ्यावर आधारित सदाबहार हिंदी, मराठी सुरेल प्रवास अनुभवायला मिळणार आहे. संगीतप्रेमींसाठी ही एक आनंददायी आणि संस्मरणीय मैफल ठरणार आहे.

*📅 दिनांक : ११ जुलै २०२६ (शनिवार)*
*🕠 वेळ : सायं. ४:४५ ते ८:००*
📍 *स्थळ : बाळासाहेब ठाकरे सभागृह, सारसबाग, पुणे*

🎟️ *रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य*

आपण आपल्या कुटुंबीयांसह, मित्रपरिवारासह आणि सर्व संगीतप्रेमींसह या सुरेल मैफलीला आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे.
🌿 चला... पावसाच्या सरींसोबत सुरांचीही बरसात अनुभवूया!

आपले सहर्ष स्वागत! 🙏

– अस्तित्व प्रतिष्ठान
प्रस्तुतकर्ता : अमोल कोळेकर
आयोजिका : ईशा कोळेकर

📞 संपर्क :
ईशा कोळेकर – 9112103151
रितेश जैन – 9511819951

28/06/2026

अस्तित्व प्रतिष्ठान आयोजित व अमोल कोळेकर प्रस्तुत "संगीत सफर"
मराठी हिंदी गाण्याचा 21 जून चा कार्यक्रमातील काही गाणी..💐
गायक - प्रदीप दाते

28/06/2026

अस्तित्व प्रतिष्ठान आयोजित व अमोल कोळेकर प्रस्तुत "संगीत सफर"
मराठी हिंदी गाण्याचा 21 जून चा कार्यक्रमातील काही गाणी..💐
गायक - महेश अभ्यंकर

28/06/2026

अस्तित्व प्रतिष्ठान आयोजित व अमोल कोळेकर प्रस्तुत "संगीत सफर"
मराठी हिंदी गाण्याचा 21 जून चा कार्यक्रमातील काही गाणी..💐
गायक - मनोज सोनवणे

Address

Dhayri
Pune
410041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अस्तित्व प्रतिष्ठान - शोध अस्तिवाचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category