महा विकास आघाडी

महा विकास आघाडी राजकारण महाराष्ट्र

16/08/2021

आजीने भाजपाच्याच मोर्च्यात मोदीला हसाडला

ह्यांच्या आठवणीत एक कमेंट प्लीज 😀
12/08/2021

ह्यांच्या आठवणीत एक कमेंट प्लीज 😀

🛑कोपर्डीच्या ताईला न्याय मिळाला का? 🛑मराठा आरक्षण मिळाले का?🛑मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हावार वसतिगृह निर्माण...
09/08/2021

🛑कोपर्डीच्या ताईला न्याय मिळाला का?
🛑मराठा आरक्षण मिळाले का?
🛑मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हावार वसतिगृह निर्माण झाली का?
तुमचे नेतेच शंड आणि थंड झाले की बाकी समाजाच्या मागण्या गेल्या उडत.
ही सर्व लोक त्यावेळी मराठा क्रांती मोर्चा संदर्भात मुंबई येथे विधान भवनात झालेल्या बैठकीत सर्व निर्णय मंजूर करून आणले होते तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ही मान्य केलं होत. पण पुढे नेमक काय झालं की मराठा क्रांती मोर्चाची एकही मागणी आज पर्यंत पूर्ण झाली नाही.
मराठा समाजाचे 60 पेक्षा ही जास्त मोर्चे निघून ही फडणविस सरकारने मराठा समाजाला आजच्याच दिवशी 9 ऑगेस्ट 2017 रोजी मराठा क्रांती मोर्चा मुंबई येथील आंदोलनात अशी काय सेटलमेंट करून ही सगळी विरोधी पक्षातील नेते आपल्या पक्षात घेऊन किंवा समर्थनात घेऊन मराठा क्रांती मोर्चातून केलेल्या मागण्या आज पर्यंत पूर्ण होणार नाही याची काळजी घेतली गेली.
हीच परवड इतर छोट्या समाजाची ही झालीच.
ही काही अपवादात्मक सोडले तर ही भामट्यांची टोळी लक्षात असू द्या.

जागरूक रहावे.जय हिंद 🇮🇳
08/08/2021

जागरूक रहावे.
जय हिंद 🇮🇳

08/08/2021

आर त्याला पण बोले दे भावड्या मोड्या

बोला आता 😂
06/08/2021

बोला आता 😂

04/08/2021

नमो नमो 😲

नमो नमो 😂
04/08/2021

नमो नमो 😂

हे लोक कधी सुधारतील. दाभोळकराना ज्यांनी मारल त्याच्या गुरूंचे पाय धरुन कदाचित दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना समर्थन तर करत न...
31/07/2021

हे लोक कधी सुधारतील. दाभोळकराना ज्यांनी मारल त्याच्या गुरूंचे पाय धरुन कदाचित दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना समर्थन तर करत नाहीत ना?
Sonali Kulkarni

31/07/2021

मामू 😀

अजून काय राहील ह्याच😂
30/05/2021

अजून काय राहील ह्याच😂

18/05/2021

युवा नेते खासदार राजीव सातव साहेब 😭
भावपूर्ण आदरांजली 🙏
By - Lokmat Media

Address

Pune
411005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महा विकास आघाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category