मा.जितीन कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,केशव नगर मुंढवा पुणे 411036

  • Home
  • India
  • Pune
  • मा.जितीन कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,केशव नगर मुंढवा पुणे 411036

मा.जितीन कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,केशव नगर मुंढवा पुणे 411036 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मा.जितीन कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,केशव नगर मुंढवा पुणे 411036, Political Party, KESHAV NAGAR MUNDHAWA PUNE, Pune.

09/06/2023
28/03/2023

*मुंढव्यात गोठ्यांच्या जागेतील अतिक्रमणे हटविणार का? : आ.चेतन विठ्ठल तुपे*

हडपसर चे दमदार आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांनी विधानसभेत मुंढवा येथील गोठ्याच्या जागेतील अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला.

मुंढव्यात गोठयांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. शहरातील गोठे बाहेर न्यायचे म्हणून या भागात आणले. मात्र हा आता शहराचा भाग आहे. पण ज्यांना गोठ्यांसाठी जागा दिली आहे त्यांनी खरच तिथे गोठे उभारले आहेत का असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आता गोठ्यांसाठी आरक्षित जागेपैकी उर्वरित पन्नास एकर जमीन जी शिल्लक आहे ती आता गोठयांसाठी न देता इतर प्रकल्पांना देण्यात यावी अशी मागणी केली.

गोठयांसाठी ज्या आरक्षित जागा आहेत त्यावर अतिक्रमण झालेले आहे. ते अतिक्रमण काढण्यात येणार आहे का? ज्यांनी अतिक्रमण केले त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार आहे अशी विचारणा विधानसभेत केली.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
#आमदार_चेतन_विठ्ठल_तुपे
#दमदार_आमदार
िधानसभा

10/02/2023

Address

KESHAV NAGAR MUNDHAWA PUNE
Pune
411036

Telephone

+919763207648

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मा.जितीन कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,केशव नगर मुंढवा पुणे 411036 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share