Divisional Commissioner Pune

Divisional Commissioner Pune Government Organization

ज्येष्ठांनी घ्यायची काळजी
30/07/2020

ज्येष्ठांनी घ्यायची काळजी

ज्येष्ठांनी घ्यायची काळजी

24/07/2020
10/07/2020

पुणे विभागाचे मा. विभागीय आयुक्त डॉ. श्री. दिपक म्हैसेकर, भौतिक अंतर राखावे

10/07/2020

पुणे विभागाचे मा. विभागीय आयुक्त डॉ. श्री. दिपक म्हैसेकर यांची बाईट दिनांक 10 जुलै 2020

09/07/2020

तसं पाहिलं तर हात धुणे ही खूप सामान्य गोष्ट आहे जी जवळपास सर्वांना माहीतही आहे. पण हात धुण्याची प्रत्येकाची पद्धत मात्र वेगवेगळी असू शकते. परंतु कोरोनाचा या संकट काळामध्ये हात धुण्याच्या चुकीच्या पद्धती ह्या फार घातक ठरू शकतात. कारण हात हा शरीराचा एक असा महत्वाचा भाग आहे जो कोरोना संक्रमणामध्ये मोठी भूमिका बजावतो.

कोरोनाची साखळी जर आपल्याला तोडायची असेल तर हात धुण्याची सर्वात योग्य पद्धत आपण नीट समजावून घेतलीच पाहिजे.

या व्हिडियो मध्ये पुणे विभागाचे मा. विभागीय आयुक्त श्री. डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आपणाला हात नीट कसे धुवावेत याविषयी मार्गदर्शन केलेले आहे. हे मोलाचे मार्गदर्शन आपण सर्वांनी जरूर पाहावे आणि आपल्या सर्व आप्तांना सुद्धा पाठवावे. अशा जनजागृती मधूनच आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो

08/07/2020
08/07/2020

कोरोनाच्या या संकट काळामध्ये मास्क हा आता सगळ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भागच झालेला आहे. त्यामुळे मास्कच्या उपयुक्त वापराविषयी आपल्याला नक्कीच काही प्रश्न असतील..

'मास्क' आपले कोरोना पासून संरक्षण करू शकतो; पण हाच मास्क जर आपण चुकीच्या पद्धतीने हाताळला, तर तो आपल्याला नुकसान सुद्धा पोहोचवू शकतो. त्यामुळे मास्क योग्य पद्धतीने कसा हाताळावा, हे आपण नीट समजावून घेतले पाहिजे.

या व्हिडियो मध्ये पुणे विभागाचे मा. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी 'मास्क कसा हाताळावा', याविषयी मार्गदर्शन केलेले आहे..

Address

Vidhan Bhavan, Camp
Pune
411001

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Divisional Commissioner Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Divisional Commissioner Pune:

Share